buldhana news 0

Success Story: बुलढाणा टू युके... मेंढपाळ पुत्राच्या जिद्दीची उंच भरारी!

Buldhana News: महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वच्छता मिञ पुरस्कार देखील सौरभ हटकरला (Saurabh hatkar) मिळाला होता. एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यात देखील सौरभचा मोलाचा वाटा राहिला आहे.

Jun 19, 2023, 12:43 AM IST

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

Samruddhi Highway : उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहेत. रविवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता

Mar 12, 2023, 10:04 AM IST

Ravikant Tupkar : पोलिसांच्या वेशात आलेल्या रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

आत्मदहनाचा इशारा देऊन भूमिगत झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आज अचानक सर्वांसमोर आले.

Feb 11, 2023, 02:17 PM IST

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Samruddhi Highway : वेगमर्यादा ओलांडून वाहने बेदरकारपणे चालवली जात असून यामुळे सातत्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे. याआधी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता

Jan 16, 2023, 02:02 PM IST

पत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...

हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात. 

Nov 3, 2022, 05:09 PM IST

अधिकाऱ्यांच्या मुलांना नियम नाहीत का? प्रतिबंधित क्षेत्रातील Bike Ride मुळं सर्वसामान्यांचा संताप अनावर

बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर आपल्या परिवारासह पिकनिक करायला आलेले सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील आपल्या मुलांबळांसह धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर व गेट वर अगदी मुक्त संचार करताना दिसले. 

Nov 1, 2022, 10:35 AM IST

आई घराबाहेर असताना चिमुकलीवर नराधमाचा डोळा; घरात घुसून केलं दुष्कर्म

राज्यात अनेक ठिकाणी मुली महिलांवर अत्याचाराच्या घटना कानावर आदळत असतानाच आता आणखी एका घटनेनं बुलढाणा जिल्हा हादरला आहे. 

Jun 8, 2022, 07:48 AM IST

त्या तरुणाच्या 'चाय'ची होतेय एकच चर्चा, चहानंतर रिकामा कपही होतोय गट्टम स्वाहा...

चहा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. पण, हाच चहा पिऊन झाल्यानंतर कपही गट्टम स्वाहा करायचा असेल तर? विश्वास नाही ना बसत? पण हे खरंय... 

May 22, 2022, 06:37 PM IST

Bhendwal Bhavishyavani : देशावर अर्थिक संकट! राजा कायम राहणार? पीक ते पाऊसपाणी, भेंडवळची भविष्यवाणी काय सांगते?

संपूर्ण राज्याचे लक्ष भेंडवळच्या भविष्यवाणीकडे लागलेले असते. त्याच कारण म्हणजे या भविष्यवाणीमध्ये पीकपाणी, पाऊस, रोगराई, सत्तापालट अशा अनेक विषयांवर भाकित वर्तवली जातात.

May 4, 2022, 02:37 PM IST

भाविकांवर काळाचा घाला, 4 वारकऱ्यांचा मृत्यू; 17 जण जखमी

एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला

Mar 14, 2022, 09:55 AM IST

Omicrone | राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची मालिका सुरुच, आता या जिल्ह्यात आढळला रुग्ण

नागपूरपाठोपाठ आणखी एक जिल्ह्यात ओमायक्रोनचा आढळला रुग्ण 

Dec 15, 2021, 05:49 PM IST

350 फूट उंच BSNLच्या टॉवरवर चढून तरुणाची विरूगिरी, पाहा थरारक व्हिडीओ

 तरुणाच्या कारनाम्यानं पोलिसांनाही फुटला घाम, पोलिसांकडून ड्रोनद्वारे तरुणाला समजवण्याचा प्रयत्न, पाहा व्हिडीओ

Aug 9, 2021, 10:33 PM IST