50 नवीन पर्यटनस्थळे, होम स्टेसाठी मुद्रा लोन घेता येणार; पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2025 मांडला. यावेळी त्यांनी पर्यटन क्षेत्रासाठीही अनेक तरतूदी मांडल्या आहेत.
Feb 1, 2025, 01:48 PM IST