bollywood star

बॉलिवूडचा हा अभिनेता विराटचा फॅन, केला विराट सारखा हेअर कट

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आज लाखो फॅन्स आहेत.

Mar 2, 2017, 08:47 AM IST

हे बॉलीवूड स्टार नॉनव्हेजला हातही लावत नाहीत

बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आधी नॉनव्हेज खात होते मात्र फिगर मेंटेन ठेवणे तसेच आरोग्याच्या अन्य कारणास्तव त्यांनी नॉनव्हेज खाणे सोडले. हे कलाकार व्हेज जेवणालाचा पसंती देतात.

Dec 24, 2016, 12:49 PM IST

मार्चमध्ये प्रदर्शित होणार इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट

बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कहाणी चांदणी चौकातील एका जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे.

Nov 24, 2016, 03:22 PM IST

बॉलिवूड कलाकारांनी असं केलं होतं प्रेयसीला प्रपोज

फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे केले जातात. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते. बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील अभिनेत्रींना प्रपोज केलंय. पाहा कसं ते.

Feb 8, 2016, 05:08 PM IST

प्रियंका चोपड़ा आणि ऋतिक रोशनचे शरीर अधिक आकर्षक : सनी लियोन

पॉर्न सिनेमांची दुनिया सोडून बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी सनी लिऑन आता व्यायामाचे धडे देत आहे. निरोगी जीवनशैली ठेवण्याबाबत ती सांगत आहे. याबाबतची तिची डीव्हीडी लॉन्च करण्यात आली. त्यावेळी ती म्हणाली अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचे शरीर सेक्सी आहे.

Sep 15, 2015, 12:08 PM IST

शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयानं समन्स बजावलं आहे. तसंच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Oct 28, 2014, 04:08 PM IST

बाळासाहेबांच्या भेटीसाठी अभिनेत्यांनी लावली रीघ

बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी तसच अनिल देसाईंनी म्हटलयं.

Nov 16, 2012, 04:28 PM IST