Mumbai News: बीएमसी कंत्राटदार रोमीन छेडाला अटक
Mumbai News BMC Contractor Arrested
Nov 25, 2023, 08:05 AM ISTकोरोना काळात मुंबई पालिकेने 4149 कोटीचा खर्च कुठे केला? तपशील आला समोर
BMC Covid Period Expenditure: मुंबई महापालिकेने कोरोना कोव्हीड सेंटरसाठी 1466 कोटी रुपये कोरोना काळात खर्च केले आहेत.
Nov 24, 2023, 01:14 PM ISTपालिका रुग्णालयात 'क्रांतीकारी पाऊल', मुंबई ठरणार देशातील पहिली महापालिका
सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात "झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी" राबवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. यामुळे "झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी" राबविणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार आहे.
Nov 23, 2023, 08:12 PM ISTमुंबईकरांचे पाणी महागण्याची शक्यता; BMC 8 टक्के पाणीपट्टी वाढवणार
Mumbai Water Rate May Increase From 1st December
Nov 18, 2023, 12:30 PM ISTमुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.
Nov 16, 2023, 05:53 PM ISTमेट्रोची कामे तात्काळ बंद करा; बीएमसीने का दिला असा आदेश? वाचा...
Mumbai Metro 3: मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे.
Nov 9, 2023, 12:37 PM ISTवायू प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी टाळाच; प्रशासनाच्या सूचना
Mumbai Air Pollution : शहरातील हवेची पातळी सध्या इतकी खालावली आहे, की टास्क फोर्सची स्थापना करण्यापासून नागरिकांना काही गोष्टी प्रकर्षानं टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
Nov 8, 2023, 10:49 AM ISTहा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना
Mumbai Air Pollution : मुंबईवर प्रदूषणामुळं एक भलताच लॉकडाऊन लागण्याची वेळ आली आहे. आता या परिस्थितीशी तुम्ही दोन हात कसे करता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.
Nov 8, 2023, 06:52 AM IST
घाटकोपर, कुर्ला, चेंबूरची वाहतूक कोंडी फुटणार; 'या' महत्त्वाच्या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण
Mumbai News Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाणे सोप्पे होणार आहे.
Nov 6, 2023, 04:42 PM ISTMumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने घेतला महत्त्वाचा निर्णय
Brihanmumbai Municipal Corporation : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन धुण्याची कामे हाती, १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यापक बैठक घेतली.
Nov 3, 2023, 11:11 PM ISTWorld Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या
World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Nov 3, 2023, 10:23 AM ISTBMC च्या दस्तावेजांवर उमटते लाख मोलाची मोहोर! ब्रिटिशकालीन 150 वर्षांपूर्वीचे 'सील' यंत्र आजही कार्यरत
बृहन्मुंबई महानगरपालिका सचिव विभागातील ब्रिटिशकालीन दीडशे वर्षांपूर्वीचे 'सील' यंत्र आजही कार्यरत आहे. अनेक ऐतिहासिक कागदपत्रांवर दीडशे वर्षांपासून शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. दरवर्षी दसऱ्यानिमित्त केली जाते या यंत्राचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते.
Oct 23, 2023, 10:03 PM ISTAir Pollution | मुंबईतील प्रदुषण रोखण्यासाठी अॅंटी स्मॉग गनची मदत; वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेचा निर्णय
Maharashtra Govt Using Anti Smoke Gun To Prevent Air Pollution And Fog
Oct 22, 2023, 12:00 PM ISTखिचडी घोटाळ्याप्रकरणी मुंबईत ईडीची छापेमारी; 8 ठिकाणी छापे
Mumbai ED Raids Eight Places In Khichdi Scam
Oct 18, 2023, 04:55 PM ISTVIDEO | महापालिकेच्या शाळेतील 16 मुलांना मध्यान्न भोजनातून विषबाधा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार
Mumbai Chembur BMC School 16 Students Infected By Food poisoning
Oct 13, 2023, 03:15 PM IST