bjp leader

'खोदा पहाड निकला चूहा' भाजप नेते चद्रकांत पाटील यांचा टोला

संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे

Feb 15, 2022, 07:43 PM IST

ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? नाना पटोले यांचा सवाल

संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे

 

Feb 15, 2022, 07:02 PM IST

संजय राऊत यांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांचं पहिलं उत्तर, म्हणाले...

पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत, त्याला आता किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे

Feb 15, 2022, 06:37 PM IST

आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

शिवसेनेचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना बिल्ली संबोधत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचलं आहे

Feb 15, 2022, 06:11 PM IST

भाजपनं दिली होती ही ऑफर पण... संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

वीस दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख लोकं मला तीन वेळा भेटले. त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, की सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, आम्हाला कोणत्याही प्रकारे हे सरकार घालवायचं आहे.

Feb 15, 2022, 04:37 PM IST

'उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार', किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा

'उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करणार', धक्काबुक्की प्रकरणानंतर सोमय्यांचा गंभीर इशारा 

Feb 6, 2022, 01:24 PM IST
Sindhudurg Ground Report BJP Leader Nitesh Rane Hearing At Sindhudurg Court For Bail PT2M39S

नितेश राणेंना न्यायालय दिलासा देणार, की... ?

Sindhudurg Ground Report BJP Leader Nitesh Rane Hearing At Sindhudurg Court For Bail

Jan 31, 2022, 12:05 PM IST
Pune BJP Leader Dhiraj Ghate Open Challenge To Congress Nana Patole PT53S

मविआ सरकारला सत्तेची मस्ती आणि अहंकार, सुधीर मुनगंटीवार संतापले

भाजपा राज्यभर करणार एल्गार आंदोलन

Dec 29, 2021, 07:51 PM IST