bird flu

राज्यातील 'या' जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, पशुसंवर्धन मंत्र्यांनी केलंय 'हे' आवाहन

 प्रसारीत होणाऱ्या अफवांपासून सावध राहा असं आवाहन 

Jan 17, 2021, 12:47 PM IST

धक्कादायक! बीड, यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव (Bird flu in Beed) झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव ( Outbreak of bird flu in Yavatmal) झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Jan 16, 2021, 06:22 PM IST

बर्ड फ्लूचा धोका : रत्नागिरी आणि कोल्हापुरात पक्षी मृतावस्थेत

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर (Bird flu) रत्नागिरी (Ratnagiri) शहरात आणि कोल्हापूर (Kolhapur) शहरातील रंकाळा तलाव किनाऱ्यावर दोन पक्षी मृतावस्थेत (Birds die) आढळले.

Jan 16, 2021, 05:30 PM IST

बर्ड फ्लू : पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

राज्यात ( Maharashtra) बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) कोंबड्या, पक्षी, कावळे यांचा मृत्यू होत आहे. पक्ष्यांचा मृत्यू काही ठिकाणी हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Jan 15, 2021, 08:56 PM IST
 Aurangabad BIrd Flu Impact On Hotel Industry PT3M12S

औरंगाबाद | बर्ड फ्लू : धाब्यांवरील चिकन हंडीकडे कार्यकर्त्यांची पाठ

औरंगाबाद | बर्ड फ्लू : धाब्यांवरील चिकन हंडीकडे कार्यकर्त्यांची पाठ

Jan 15, 2021, 08:45 AM IST
Maharashtra Alert As Marathwada Spotted As Centre Of Bird Flu As More Than 3000 Birds Found Dead PT3M35S

मराठवाडा झालाय बर्ड फ्लूचे केंद्र, 3000 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू

 मराठवाडा ( Marathwada ) सध्या बर्ड फ्लूचं (bird flu)  केंद्र झाले आहे.  

Jan 13, 2021, 07:23 PM IST

राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, एवढ्या कोंबड्या कशा मारल्या जाणार?

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) आजही विविध ठिकाणी पक्ष्यांचे बळी जात आहेत. परभणीत (Parbhani) हजारो कोंबड्यांना (Hens) जिवंत पुरुन मारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  

Jan 12, 2021, 08:06 PM IST