बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान
Bihar political crisis: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमार मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
Jan 28, 2024, 06:58 AM ISTनितीश कुमार पुन्हा मित्र बदलणार? भाजपाच्या साथीने यु-टर्नच्या तयारीत! काँग्रेसचे 13 आमदार नॉट रिचेबल
Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.
Jan 27, 2024, 12:23 PM IST
Ramayana Facts:सीतेला का स्पर्शही करु शकला नाही रावण?
Ramayana Facts: पौराणिक कथेनुसार, सीता कैदेत असून देखील रावण तिला स्पर्शही करु शकला नाही. रावणाने सीता मातेला लंकेतील अशोक वाटीकेत कैद केले. रामायणानुसार, वनवासादरम्यान रावणाने कपटाने सीतेचे हरण केले. भगवान राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षे वनवासात होते.
Jan 8, 2024, 06:34 PM ISTमाझी पत्नी बनून राहा, सासऱ्याने सूनेला अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवले, पुढं काय घडलं?
Crime News In Marathi: सासऱ्याने सुनेकडे अश्लील मागणी केली. सुनेने विरोध करताच सासऱ्याने घृणास्पद प्रकार केला आहे.
Jan 8, 2024, 05:57 PM ISTउड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर
Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या उड्डाणपुलाच्या खाली एक विमान अडकून पडल्याची घटना घडली होती. विमान अडकल्याने मोठी खळबळ उडाली होती.
Dec 30, 2023, 03:43 PM ISTदेव तारी त्याला कोण मारी! डब्यात चढताना महिला मुलांसह रुळावर पडली, त्यानंतर जे काही झालं..
Train Passes Over Woman : महिला आपल्या दोन मुलांसह ट्रेनखाली अडीच मिनिटे डोके टेकवून बसून राहिली. त्यानंतर आता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
Dec 24, 2023, 06:44 PM ISTएकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत! नाही म्हणाली म्हणून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात सर्वांसमोर...
One Side Love Story: एकतर्फी प्रेम न स्वीकारल्यामुळे एका तरुणाने अनामिकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली.
Dec 12, 2023, 11:38 AM IST'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही....', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन
बिहारच्या गोपालगंज येथे एका कुटुंबाने ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला आहे. रामसूरत महतो यांच्या कुटुंबातील कोणीही आता जिवंत राहिलेलं नाही.
Dec 8, 2023, 04:28 PM IST
'सरकारी नोकर आहे, तुमची नाही,' महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले 'तुझी आता...'
सोशल मीडियावर बिहारमधील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. याचं कारण महिला अधिकाऱ्याने थेट दंडाधिकाऱ्यांनाच पाणी देण्यास नकार देत आपण सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही अशा शब्दांत सुनावलं.
Dec 2, 2023, 01:48 PM IST
Crime News : भाभीचं दीरासोबत जुळलं सुत, मोठ्या भावाला खबर लागली, मुंबईत रचला प्लॅन अन्...
Devar Bhabhi Love Affair : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्याच भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकारल समोर आला आहे. याचा संपूर्ण प्लॅन मुंबईत (Mumbai) रचला गेला होता.
Nov 27, 2023, 10:31 PM ISTViral Video : 'पल पल तेरी याद...' सपना चौधरीच्या गाण्यावर मास्टर साहेबांचा डान्स, महिला शिक्षिकांनीही मारले ठुमके
Teachers Diwali Viral Dance Video : दिवाळीनिमित्त पार्टीत मास्टर साहेबांसोबत महिला शिक्षिकांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 15, 2023, 03:10 PM ISTBhai Dooj 2023 : भाऊबीजेला फक्त दोन तासांचा मुहूर्त! भावाला औक्षण, टिळा लावताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर
Bhai Dooj 2023 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी करण्यात येते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण दिवाळीत भाऊबीज म्हणून ओळखला जातो.
Nov 14, 2023, 05:13 PM IST'मला फक्त लाज नाही...,' महिलांसंबंधी विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले 'गटरछाप...'
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत लैंगिक शोषणावर बोलताना महिलांच्या शिक्षणाचा उल्लेख केला. पण यावेळी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.
Nov 8, 2023, 11:50 AM IST
नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, EWS चाही उल्लेख
बिहारमधील जात आधारित जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Nov 7, 2023, 07:41 PM IST
पप्पांची किडनी खराब आहे म्हणत गरीब BF कडून उकळले 20 लाख! सत्य कळताच त्यानं…
प्रेमात असा धोका कुणालाच मिळू नये. वडिल आजारी असल्याचे सांगत एका तरुणीने आपल्या गरीब बॉयफ्रेंडला तब्बल 20 लाखांचा गंडा घातला आहे.
Nov 7, 2023, 04:05 PM IST