चोरी करायला आला तितक्यात सुंदर महिला पाहून तिच्या मागे लागला आणि...
चोरी करायला गेला आणि सुंदर महिलेच्या प्रेमात पडला...पुढे काय झालं पाहा
Nov 15, 2021, 12:34 PM ISTVIDEO| नवरा असावा तर असा! नदीत फसलेल्या वधूला खांद्यावरून नेलं
BIHAR THE WEDDING CEREMONY COMES BY BOAT
Jun 29, 2021, 06:05 PM ISTप्रेमात पडला...लग्न करून घरी आणलं; सुनेचं तोंड पाहताच सासू बेशुद्ध
सूनमुख पाहताच सासू का पडली बेशुद्ध नेमकं असं काय घडलं?
Jun 28, 2021, 10:47 PM ISTबिहार निवडणूक : गुप्तेश्वर पांडे यांचे तिकीट अखेर कापले
महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचे तिकीट अखेर कापण्यात आले आहे.
Oct 7, 2020, 10:51 PM ISTडी कोड | भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी शरजील इमामला बिहारमधून अटक
डी कोड | भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी शरजील इमामला बिहारमधून अटक
Jan 29, 2020, 11:25 PM ISTभडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी शरजील इमामला बिहारमधून अटक, पाच राज्यांत गुन्हे दाखल
शाहीनबागमध्ये भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी शरजील इमामला अटक केली आहे.
Jan 28, 2020, 04:10 PM ISTबिग बींकडून बिहारमधील २१०० शेतकऱ्यांची कर्जफेड
'आणखी एक वचन पूर्ण करायचे आहे...'
Jun 12, 2019, 06:40 PM ISTआरोग्यविषयक माहिती देणार हे स्मार्ट टी-शर्ट
'स्मार्टी' टी-शर्ट शरीरातील रक्तदाब, स्ट्रेस लेवल, ईसीजी, हृद्याचे ठोके याचा संपूर्ण डेटा कलेक्ट करते.
Apr 21, 2019, 11:03 AM ISTशिवसेना बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढविणार
शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आपले 40 उमेदवार उतरविणार आहे.
Dec 25, 2018, 05:49 PM ISTनेत्रहीन मुलांना जन्म दिल्याने सुनेला काढले घराबाहेर
हुंड्यासाठी अथवा मुलगी जन्माला आली म्हणून सुनेचा सासरी छळ केल्याचे तुम्ही ऐकले असेल मात्र बिहारच्या वैशालीमध्ये मुलगा झाला म्हणून सासरच्या लोकांनी सुनेला घराबाहेर काढल्याची घटना घडलीये. हे ऐकण्यामध्ये तुम्हाला थोडे विचित्र वाटेल मात्र ही खरी घटना आहे. वैशाली जिल्ह्यातील महुआ येथे राहणाऱ्या कांतीदेवी यांचे दहा वर्षापूर्वी लग्न झाले. सुरुवातीच्या काळात सगळं काही चांगल होतं. मात्र मुलाच्या जन्मानंतर घरात वादावादी सुरु झाली.
Mar 28, 2018, 11:24 AM ISTचालत्या ट्रेनमध्ये उतरला करंट, अनेक प्रवाशांना धक्का
गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या मागे लागलेला अपघातांचा ससेमीरा काही थांबण्याची चिन्हे नाहीत. आतापर्यंतचे अपघात कमी होते की काय, म्हणून त्यात आज आणखी एका धक्कादायक अपघाताची माहिती पुढे आली आहे. आता तर, धावत्या ट्रेनमध्येच वीजेचा प्रवाह (लाईट करंट) उतरला.
Sep 13, 2017, 07:31 PM IST... शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकीही धोक्यात?
जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांची राज्यसभेतील खासदारकी सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
Aug 16, 2017, 10:30 PM IST