big screen

खतरनाक लूकसह विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

विजय देवरकोंडाच्या आगामी 'किंगडम' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. या टीझरमध्ये विजय एका जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये रणबीर कपूरने आपला आवाज दिला आहे.

Feb 12, 2025, 07:28 PM IST

कपूर घराण्यातील 'सौंदर्य' जे पडद्यावर कधी आलंच नाही; पडद्यामागून जोपासतीये वारसा

कपूर घराण्याची ही अप्रकाशित सदस्य, तुम्ही कदाचित पाहिली नसेल, पण तिची सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व, करिना आणि करिश्मा कपूरपेक्षा काही कमी नाही. शम्मी कपूर यांची नात म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूजाने चित्रपटसृष्टीत पडद्यामागे आपले करिअर निर्माण केले आहे. तिने कधीही अभिनयासाठी कॅमेरा समोर येण्याचा विचार केला नाही, परंतु तिच्या कार्यशक्तीने आणि सौंदर्याने ती एक वेगळा ठसा उमठवते.

Jan 21, 2025, 05:20 PM IST

हृता दुर्गुळे 'अनन्या'च्या रुपात मोठ्या पडद्यावर झळकणार

हृता दिसणार एका नव्या रूपात 

Aug 17, 2021, 12:36 PM IST

दर्यातील गनिमी काव्याचे जनक 'कान्होजी आंग्रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मध्यवर्ती भूमिकेविषयीची उत्सुकता शिगेला 

 

Jul 7, 2020, 06:35 PM IST

अखेर 'दीप-वीर'च्या कथेचा शेवट गोड होणार

ही बाब अनेकदा चाहत्यांनाही निराश करते. पण.... 

May 15, 2019, 12:15 PM IST

यामुळे विवेक ओबेरॉय साकारणार पंतप्रधान मोदींची भूमिका

मुख्य भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयची निवड करण्यामागची अनेक कारण आहेत.

Jan 17, 2019, 10:30 AM IST

यंदा बॉलिवूडमध्ये या 7 जोड्या करणार पदार्पण

या जोड्या प्रेक्षकांना आवडणार का?

May 20, 2018, 08:49 PM IST

VIDEO : '३ स्टोरीज'मधल्या रेणुकाचा लूक चर्चेत

'हम आपके है कौन'मध्ये सलमानच्या वहिणीच्या भूमिकेत दिसलेली रेणुका शहाणे आता पुन्हा एकदा '३ स्टोरीज' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Feb 9, 2018, 01:09 PM IST

बिग बॉसमधून बाहेर पडलेली प्रेग्नेंट डियांड्रा आता मोठा पडद्यावर

प्रेग्नेंट असल्याच्या कारणावरून बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली डियांड्रा सोरेस आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. ती नविन वर्षात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Dec 20, 2014, 08:10 PM IST