लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार आणि...
अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी
उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांचा योग्य मान सन्मान! कृषी विभाग पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ, सरकारचा मोठा निर्णय
कृत्री क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे पुरस्काने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कांच्या रकमेत चौपट वाढ होणार आहे.
Feb 7, 2024, 09:57 PM ISTजेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील तुरुंगांमध्ये आता पाणीपुरी आणि आईस्क्रीम मिळणार आहे. तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर करण्यात आली आहे.
Dec 8, 2023, 08:11 PM IST