beerbiceps

'माझ्या आईच्या दवाखान्यात घुसून....,' रणवीर अलाहबादियाची Insta पोस्ट, म्हणतो 'मला ठार करुन...'

Ranveer Allahbadia Instagram Post:  'BeerBiceps' चॅनेलमुळे युट्यूबवर प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या रणवीर अलाहबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद पेटला आहे. 

 

 

Feb 15, 2025, 09:50 PM IST

Who is Abhinav Chandrachud: रणवीर अलाहबादियाची केस लढणारा वकील आहे तरी कोण? 8 वर्षात लढलेला नाही एकही खटला, CJI शी संबंध

Who is Abhinav Chandrachud: 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) शोमधील आपल्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकलेल्या युट्यूबर रणवीर अलाहबादियासाठी (Ranveer Allahabadia) अभिनव चंद्रचूड (Abhinav Chandrachud) कोर्टात प्रतिनिधित्व करत आहे. 

 

Feb 15, 2025, 08:07 PM IST

रणवीर अलाहाबादियाला किती शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद?

रणवीर अलाहाबादिया प्रसिद्ध युट्यूबर ज्याचा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे.आता त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु झाली आहे. कायद्यात अशा गुन्ह्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घेऊयात. 

Feb 11, 2025, 03:53 PM IST

'ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी...' असं का म्हणाल्यात नीना गुप्ता?

Neena Gupta On  Feminism :  बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण ती तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. स्त्री पुरुष समान आहेत या स्त्रीवादी सिद्धांताचा नकार दिला आहे. ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी आपण समान आहात असं त्या म्हणाल्यात. 

Nov 27, 2023, 09:30 AM IST