बीडमधील सीसीआय कापूस खरेदी आठवडाभरापासून बंद
Beed CCI Cotton Purchasing Halted From One Week For Techinical Glitch In Software
Feb 23, 2025, 11:25 AM ISTसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 74 दिवस पूर्ण, आरोपी कृष्णा आंधळे सापडेना
Beed Wanted Accused Krishna Andhale Absconding From Last 74 Days
Feb 23, 2025, 11:20 AM IST'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....
Feb 15, 2025, 09:32 AM IST
'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'
Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.
Feb 6, 2025, 07:46 PM IST
'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'
Seeshiv Dhananjay Munde Post: धनजंय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईकडूनच सर्वांना त्रास होत होता असा खुलासा केला आहे.
Feb 6, 2025, 04:55 PM IST
'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'
Karuna Sharma Allegations: मला जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.
Feb 6, 2025, 03:15 PM IST
'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'
Karuna Munde Press Conference: करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
Feb 6, 2025, 02:31 PM IST
Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश
Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचं स्पष्ट होत आहे....
Feb 6, 2025, 12:58 PM ISTदेशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण; हल्लेखोर कृष्णा आंधळेचे मित्र
Beed News : डोक्याला फटका, डोळाही काळानिळा पडला... सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण
Feb 6, 2025, 08:55 AM IST
भगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी
Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. तसंच, मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
Feb 4, 2025, 12:15 PM IST
दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'
Anjali Damania On Dhananjay Munde: अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्याचे आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Feb 4, 2025, 11:44 AM ISTफरार आरोपी कृष्णा आंधळेला कोण पाठीशी घालंतय? नक्की कुठे गायब झालाय? जाणून घ्या!
Beed Crime: आतापर्यंत 8 आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत. मात्र नववा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
Feb 3, 2025, 08:19 PM ISTBeed News | संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं नाव समोर; कोण आहे बालाजी तांदळे?
Beed News Dhananjay Deshmukh Meet CID For enquiry Of Ex Sarpanch Balaji tandle
Jan 22, 2025, 09:00 AM ISTबीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे उडाली खळबळ
Beed Crime: बीडमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.
Jan 17, 2025, 01:35 PM ISTधनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...
Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...
Jan 15, 2025, 10:33 AM IST