टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं
Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते.
Jan 23, 2025, 12:55 PM ISTटीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव न लिहिल्यास कारवाई होणार? ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन
Champions Trophy 2025: बीसीसीआयला पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर लिहायचं नाही. परंतु या निर्णयामुळे आयसीसी बीसीसीआयवर कारवाई करू शकते.
Jan 22, 2025, 06:48 PM ISTBCCI चा पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका! रोहित शर्मासंदर्भात मोठा निर्णय
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा जवळ येऊ लागल्यावर बीसीसीआयने रोहित शर्माबाबत निर्णय घेत पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका दिलाय.
Jan 22, 2025, 01:23 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला
Champions Trophy 2025 : BCCI च्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या असून ते हा विषय आयसीसी समोर मांडणार असल्याची माहिती मिळतेय.
Jan 21, 2025, 12:52 PM IST"बायकांना काही कळत नाही...".युवराज सिंगचे वडिलांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
Yograj Singh Reaction: आता युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
Jan 19, 2025, 09:15 AM IST
'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न
Harbhajan Singh on BCCI: हरभजन सिंगने एका दमदार खेळाडूचे समर्थन केले असून तो टॅटू नाहीत किंवा तो फॅन्सी कपडे घालत नाही, म्हणून तुम्ही त्याला संघात घेत नाही. असे म्हणत बीसीसीआयला फटकारले आहे.
Jan 17, 2025, 12:30 PM IST
BCCI चा भारतीय खेळाडूंना मोठा धक्का! 10 Point Policy लागू; गंभीरमुळे सगळेच अडकले
BCCI 10 Point Policy for Indian Players: भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर पावलं उचलल्याचं दिसत आहे.
Jan 17, 2025, 10:24 AM IST21 व्या वर्षी सोडलं क्रिकेट, आता जय शाहांच्या जागी बनले नवे BCCI सचिव; कोण आहेत देवजीत सैकिया?
BCCI New Secretary : बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत देवजित सैकिया यांची बीसीसीआयचे नवीन सचिव म्हणून निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली आहे.
Jan 13, 2025, 02:14 PM ISTIPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती
IPL 2025 : रविवारी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना IPL 2025 सुरु होण्याची तारीख जाहीर केली.
Jan 12, 2025, 06:41 PM ISTरोहित आणि विराट रणजी ट्रॉफी खेळणार? BCCI च्या बैठकीत मोठा निर्णय
BCCI Meeting : टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे जवळपास सर्वच फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाहीत, अशा स्थितीत युवा खेळाडूंसह दिग्गज खेळाडूंनी देखील रणजी ट्रॉफी सामने खेळावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
Jan 12, 2025, 02:37 PM ISTरोहित आणि गंभीर बीसीसीआयसमोर हजर, 2 तासांच्या मिटिंगमध्ये काय झालं? झाला मोठा खुलासा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला कांगारूंविरुद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यासह भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडला. यामुळेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मानेवर टांगती तलवार आहे.
Jan 12, 2025, 10:00 AM IST
'विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,' BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरोधात अनुक्रमे 5, 100*, 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत.
Dec 31, 2024, 06:23 PM IST
Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना
ICC Champions Trophy 2025 Full Schedule: नुकतेच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार हे देखील समोर आलं आहे.
Dec 24, 2024, 06:10 PM ISTBCCI कडून मोहम्मद शमीचे हेल्थ अपडेट जारी; चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी!
Mohammad Shami Health Update: बीसीसीआयने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे हेल्थ अपडेट जारी केले आहे.
Dec 23, 2024, 06:43 PM ISTआर अश्विनला मिळणार विनोद कांबळी पेक्षा जास्त पेन्शन?
भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विन याने 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Dec 20, 2024, 10:32 AM IST