वजनदार असल्याने 'या' खेळाडूला विराटने केले होते टीम बाहेर
पहिलं स्वत:च वजन कमी कर मग टीममध्ये संधी मिळेल असे कोहलीने सरफराजला सांगितले होते.
Jan 7, 2018, 09:49 AM ISTबंगळूरु | एका मोटरसायकलवर ५८ जवान स्वार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 11:55 PM ISTबंगळूरुत इमारत कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू, दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलीला सरकारने घेतले दत्तक
बंगळूरुमधील इजीपुरा परिसरात दोन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
Oct 16, 2017, 05:41 PM ISTधोनीच्या बॅटिंग ऑर्डरवरुन सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारताची विजयी मालिका खंडित झाली. ३३५ धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३१३ धावा करता आल्या.
Sep 29, 2017, 06:17 PM ISTकुत्रा मेल्याच्या धक्क्याने दोघींची आत्महत्या
कुत्रा मेल्याच्या डिप्रेशनमधून गॅमिनी बाहेर आली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं.
Sep 1, 2017, 12:20 PM ISTकर्नाटक रक्षण वेदिकेची नवी भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:33 PM ISTऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर संपुष्टात
भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलेय.
Mar 6, 2017, 10:47 AM ISTऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडळण्याचे भारतासमोर आव्हान
बंगळुरूमध्ये सुरू असलेला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आज ऑस्ट्रेलिया 48 धावांच्या आघाडीसह खेळाला सुरूवात करेल. रविवारी दिवस अखेर कांगारूंना 6 बाद 237 धावांपर्यंत मजल मारता आली.
Mar 6, 2017, 08:35 AM ISTऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज तंबूत
भारत वि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या कसोटीतही गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळतेय. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलंय.
Mar 5, 2017, 02:49 PM ISTबंगळूरुची खेळपट्टी देतेय भारतीय संघासाठी शुभसंकेत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतलाय. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर या कसोटीत भारताने टॉस जिंकत संघात दोन मोठे बदल केलेत.
Mar 4, 2017, 10:11 AM ISTपहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यास भारत सज्ज
पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.
Mar 4, 2017, 08:13 AM ISTप्रियकराला शोधण्यासाठी अर्भकाला पिशवीत भरून तिनं गाठलं पोलीस स्टेशन
फरार झालेल्या प्रियकराला शोधण्यासाठी एका 19 वर्षीय महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं... पण, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्या हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीत तिनं तिचं मृत अर्भकही होतं... हे दृश्यं पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
Feb 4, 2017, 10:55 PM ISTभारतीय टीमने टी-20 सीरिजही जिंकली, इंग्लंडचा 75 रन्सने धुव्वा
टीम इंडियानं बंगळुरु वन-डेत पाहुण्या इंग्लिश टीमचा 75 रन्सनं धुव्वा उडवला. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं टेस्ट, वन-डे आणि टी-20 सीरिजही जिंकली.
Feb 1, 2017, 11:23 PM IST'महिलांच्या विनयभंगासाठी पाश्चिमात्य अनुकरण जबाबदार'
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बंगळुरूमध्ये महिलांच्या 'सामूहिक विनयभंगा'च्या घटनेनं सगळ्या देशाला चांगलाच धक्का बसलाय. महिलांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय... या घटनेबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी 'पाश्चिमात्य अनुकरण' जबाबदार असल्याचं बेताल विधान केलंय.
Jan 3, 2017, 01:16 PM IST