बंगळुरूत महिलांचा 'सामूहिक विनयभंग'
नववर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलंय. नववर्षाची सुरुवात करतानाच बंगळुरूमध्ये काही महिलांसोबत घोळक्यानं अश्लील वर्तन आणि छेडछाड करण्यात आली.
Jan 3, 2017, 12:54 PM ISTकावेरी पाणीवाटप वादाला हिंसक वळण, पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू
कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात आगडोंब उसळलाय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय.
Sep 13, 2016, 10:34 AM ISTनायजेरीयन महिलेचा असा हा धिंगाणा, पोलीस पुरते हतबल
शहरात एका नायजेरीयन महिलेपुढे पोलीस पुरते हतबल झाल्याचं पाहायला मिळाले. नशेमध्ये पूर्ण बुडालेल्या महिलेनं आधी परिसरातल्या दुकानदारांशी हुज्जत घातली. नंतर रस्त्यावरुन येजा करणा-यांनाही तिनं शिव्या घातल्या.
Jun 28, 2016, 01:16 PM ISTगेलला या भारतीय तरुणीने दिली डेटची ऑफर
रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा धडाकेबाज ओपनर बॅट्समन क्रिस गेलला एका भारतीय तरुणीने डेटसाठी ऑफर केली आहे. राइजिंग पुणे सुपरजायंट्स विरोधात क्रिस गेलने जर शतक लगावलं तर या आश्चर्यचकीत होऊ नका. कारण या तरुणीने गेलला अशी ऑफर केली आहे जर त्याने मॅचमध्ये शतक लगावलं तर ही तरुणी त्याला डेटवर घेऊन जाणार आहे आणि हॉटेलचं बिल देखील तीच देणार आहे.
May 6, 2016, 04:11 PM ISTटॉस जिंकल्यानंतर विराट ही गोष्ट विसरला
सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मॅच रंगतेय. टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोहलीला एका गोष्टीचा विसर पडला.
Apr 30, 2016, 10:28 PM IST'पीएफ'च्या नव्या नियमावरून बंगळुरात जोरदार निदर्शनं
भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात बंगळुरूत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली.
Apr 19, 2016, 07:54 PM ISTबंगळुरूत अभाविप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
बंगळुरू : शुक्रवारी बंगळुरू शहरात उच्च माध्यमिक बोर्डाच्या कार्यालयाबाहेर रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ अभाविप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलनकर्ते विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणा देत होते.
Apr 1, 2016, 04:48 PM ISTबंगळुरूत अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
Apr 1, 2016, 01:42 PM ISTझोपण्यासाठी पैसे देणारी नोकरी
मुंबई : सकाळी उठून तुमचा बेड सोडता तेव्हा जितका त्रास तुम्हाला होत असेल तितका त्रास दिवसभरात कोणतंही काम करताना साहजिकच होत असेल. पण, या झोपण्याचेच कोणी तुम्हाला पैसे दिले तर?
Mar 31, 2016, 09:39 AM ISTअबब... तब्बल एक कोटी रुपयांचा कुत्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2016, 09:01 AM ISTISISची पुन्हा क्रुरता, गुड फ्रायडेचा मुहूर्त साधून भारतीय फादरला चढवणार सुळावर?
बंगळुरू : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे सर्व भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
Mar 25, 2016, 11:34 AM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे संपूर्ण Highlights
भारत आणि बांगलादेश यांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर एक धावेने रोमांचक विजय मिळवत सेमी फायनलकडे एक पाऊल टाकले.
Mar 24, 2016, 07:49 PM IST