PHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार
Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...
Jun 19, 2024, 11:17 AM IST
मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.
May 24, 2024, 10:58 AM ISTठाकरे कुटुंबातील कलाप्रेमी 'ऐश्वर्य'; राजकारण नव्हे, तर बाळासाहेबांच्या 'या' नातवानं निवडली अनोखी वाट
तुम्ही ज्या वंशात जन्म घेता, त्यावरून तुमचा करिअरचा मार्ग निश्चित होतो, असे चित्र राजकारणात हमखास दिसून येते आणि म्हणूनच... याला अपवाद ठरणारा ऐश्वर्य ठाकरे त्याने अनोखी निवड केल्यामुळे वेगळा ठरतो. त्याचा चुलत भाऊ त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत असताना, ऐश्वर्यने मात्र, पारंपरिक मार्ग टाळून सृजनशील क्षेत्रात करिअर करण्याची स्वतःची वाट निवडली आहे.
May 21, 2024, 12:26 PM ISTMaharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'
Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.
May 18, 2024, 08:48 PM ISTतुम्ही तर रक्ताचे होतात ना? मग बाळासाहेबांसोबत असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal on Raj Thackeray: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते, रक्ताचे होते मग असे का वागले? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे.
May 16, 2024, 05:06 PM IST
काँग्रेसबाबत बाळासाहेब ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?; आदित्य ठाकरेंनी केला खुलासा
Aditya Thackeray On Balasaheb Thackeray
May 8, 2024, 04:00 PM ISTबाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुप्रिया पाठारेंची सुटका; ३ महिने केलेलं अभिनेत्रीला किडनॅप
आपल्या अभिनयाच्या जोरावर सुप्रिया पाठारेने स्वत:चं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे
Apr 14, 2024, 07:26 PM IST'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'
Balasaheb Thackeray Letter To Sharad Pawar: शरद पवार यांना अगदी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे पत्र लिहिल्याचा उल्लेख पत्रामध्येच आहे. हे पत्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत आहे.
Apr 3, 2024, 10:44 AM ISTBharatRatna | मोदी सरकारला बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण, संजय राऊत यांची टीका
Sanjay Raut on Balasaheb Thackeray Bharat Ratna
Feb 9, 2024, 09:55 PM ISTBharatRatna | स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न द्या, राज ठाकरे यांची मोदी सरकारकडे मागणी
Raj Thackeray Demand to Modi Sarkar Balasaheb Thackeray Bharatratna
Feb 9, 2024, 09:50 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!
Bharat Ratna Award : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.
Feb 9, 2024, 05:10 PM ISTEknath Shinde | रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येणार नाही, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Eknath Shinde on uddhav thackeray balasaheb thackeray
Jan 24, 2024, 09:05 AM IST'वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही'
उद्धव ठाकरे सोमवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासह प्रभू श्रीरामाची पूजा केली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
Jan 23, 2024, 02:32 PM IST
'आज बाळासाहेब असते तर त्यांनी..', अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, 'नव्या मोगलांना..'
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: "सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Jan 23, 2024, 07:31 AM ISTBalasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल
Balasaheb Thackeray Family Tree: आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) साजरी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया..
Jan 22, 2024, 11:21 PM IST