'अर्ध आयुष्य संपलं आणि...', केदार शिंदे दिग्दर्शित 'बाई पण भारी देवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Baipan Bhari Deva Teaser : ‘महाराष्ट्र शाहीर’ आज प्रदर्शित झाला आणि आज त्याच दिवशी केदार शिंदे यांच्या बाई पण भारी देवा या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रत्येक महिलेला तिची कहानी वाटेल असा असणार आहे. अरे ती मीच आहे असं कोणत्या ना कोणत्या क्षणी प्रत्येक महिला बोलेल असा हा चित्रपट आहे.
Apr 28, 2023, 12:38 PM IST