baby names 0

रथसप्तमीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, तेजस्वी गुण अनुभवाल

रथ सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्य आपल्या रथाला सात घोड्यांसोबत चालवायला प्रारंभ करतात. याच दिवशी सूर्य देव संसाराला ज्ञान प्रदान करायला सुरुवात करतात असं म्हटलं जातं. या दिवशी घरी गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर ही नावे ठेवा.

Feb 4, 2025, 09:48 AM IST

Year Ender 2024 : यावर्षी चर्चेत राहिली मुलांची 'ही' हिंदू नावे, अर्थामुळे सर्वात जास्त लोकप्रिय

2024 साली हिंदू मुला-मुलींच्या या नावांची चर्चा होत राहिली. पालकांनी मुलांसाठी 'या' नावांचा केला विचार. 

Dec 11, 2024, 06:34 PM IST

ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे?

World News : चार्ल्स, नोआ नव्हे...; इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती. इंग्लंडमध्ये मुलांची नावं ठेवण्याचा नवा ट्रेंड

 

Dec 7, 2024, 01:09 PM IST

10 अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी बाळांची नावं; जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपतील

Indian Baby Names on Babasaheb Ambedkar Legacy: डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन मुलांसाठी निवडा अतिशय अर्थपूर्ण नाव. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचे विचार आजही अजरामर आहेत. आपलं मुलं हे बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेलं असावं असं जर पालकांना वाटत असेल तर खालील नावांचा विचार करावा. या नावांचा अर्थ हा बाबासाहेबांच्या विचारांवर अवलंबून आहे. 

Dec 6, 2024, 11:39 AM IST

बाळासाठी नाव निवडताना कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात, प्रल्हाद पै यांनी सांगितल्या खास टिप्स

नवजात बाळासाठी नाव ठेवताना पालक विशेष काळजी घेतात. अशावेळी पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

Dec 1, 2024, 03:11 PM IST

मुलीसाठी निवडा असं नाव, जी जीवनात कायमच यशस्वी राहिल

तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी नाव शोधत असाल तर या यादीतून तुम्ही एक सुंदर नाव निवडू शकता.

Nov 11, 2024, 07:43 PM IST

मुलांची 10 अशी नावे ज्यामुळे होतो धनलाभ

मुलांची 10 अशी नावे ज्यामुळे होतो धनलाभ 

Nov 5, 2024, 03:48 PM IST

निवडणुकीच्या धडाक्यात मातब्बर नेत्यांच्या नातवंडांची नावंही चर्चेत, पाहा सर्वांच्या नावाचा अर्थ!

विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत नेते मंडळींचं नातवंड देखील चर्चेचा विषय आहे. या नातवंडांची नावे आणि अर्थ. 

Oct 29, 2024, 03:02 PM IST

संकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलांसाठी गणरायाची युनिक, मॉडर्न अशी नावे

Baby Names on Ganesh : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी अतिशय हटके नावं. हे नावं वाचताच होईल बाप्पाचं स्मरण. 

Oct 20, 2024, 01:40 PM IST

नवरात्रोत्सवात जन्मलेल्या मुलींसाठी देवीची खास 50 नावे-अर्थ

What is the luckiest name for a girl Hindu : आई दुर्गेच्या नावावरुन मुलांसाठी अतिशय युनिक आणि मॉडर्न नावे. 

Oct 4, 2024, 01:41 PM IST

'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे 

Aug 29, 2024, 07:13 PM IST

मुलींसाठी निवडा राधेची सुंदर नावे, श्रीकृष्णाचं कायम राहील स्मरण

Radha Names for Girls : उद्या जगभरात अतिशय उत्साहात बाळगोपाळाचा जन्म साजरा केला जाणार आहे. पण जिथे कृष्ण आहे तिथे राधा ही असतेच. तर या राधेच्या नावावरुन ठेवा मुलींसाठी खास नावे

 

Aug 25, 2024, 07:09 PM IST

संकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलांना द्या बाप्पाची गोंडस आणि युनिक नावे, कायम राहिल स्मरण

गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर त्याला द्या गोंडस नाव. ज्यामध्ये दडला आहे बाप्पाचा खास आशिर्वाद. 

Aug 21, 2024, 08:18 PM IST

मुला-मुलींसाठी 'B' अक्षरावरुन नाव शोधताय, यादीत नावांचा भांडार

मुला-मुलींसाठी विशेष नाव शोधत आहे. तुमचा शोध आता संपला म्हणून समजा. पालकांनी या यादीतून निवडा खास नावे. 

Aug 16, 2024, 07:00 AM IST

PHOTO: साई बाबांचे भक्त असाल तर मुलांसाठी ठेवा 'साई' अक्षरावरुन मुलांची नावे

Baby Girl Names on Sai Baba : आपल्यापैकी अनेकजण शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त असतील. त्यांना जर वाटत असेल आपल्या बाळावर बाबांचा आशिर्वाद कायम राहावा तर ठेवा मुलांची ही नावे. मुलांना नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतात. यामध्ये अनेक पालक मुलांसाठी एकाच आद्याक्षराची निवड करतात. जसे की, संपूर्ण कुटुंबाचं नाव हे 'द' अक्षरावरुन नावे ठेवतात. अनेकजण आणखी काही पर्यायांचा विचार करतात. पण जर तुम्ही साईभक्त असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. 

Aug 2, 2024, 09:56 AM IST