'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लकी
Wife Lucky For Husband: त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात. 3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं. 3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. 3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात. ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते.
Dec 29, 2023, 06:49 PM IST'या' तारखेला जन्मलेले लोक असतात गर्विष्ठ
आपल्या जन्म तारखेवरून आपलं व्यक्तीमत्त्व कळतं हे आपल्याला माहितीये. त्याशिवाय आपलं भविष्य काय असेल याविषयी देखील त्यातून कळतं. आपणं कोणत्या क्षेत्रात काम करायला हवं याची देखील कल्पना येते. चला तर आज जाणून घेऊया की कोणत्या तारखेला जन्माला आलेले लोक असतात गर्विष्ठ.
Dec 3, 2023, 03:44 PM ISTश्रीकृष्णच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?
How did Lord Krishna died : श्री कृष्णचे निधन कसे झाले? की त्यांनी देहाचा त्याग केला? नक्की काय आहे सत्य जाणून घ्या...
Dec 3, 2023, 02:47 PM ISTMahadhan Rajyog : बुध गोचरमुळे महाधन योगामुळे 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी, तुमची रास यात आहे का?
Mahadhan Rajyog : ज्ञान, सौभाग्य, बुद्धिमत्ता आणि व्यापार इत्यादींचा कारक बुधदेव धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाधन योगाची निमिर्ती झाली आहे.
Nov 27, 2023, 07:11 AM ISTDecember Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत
Grah Gochar 2023 December : डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे.
Nov 22, 2023, 07:45 AM ISTShani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस
Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Nov 4, 2023, 10:04 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीची दुसरी माळ! देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी, वाचा मंत्र आणि महत्व
Navratri Day 2 : आज नवरात्रीची दुसरी माळ असून जर तुम्हालाही ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जाणून विधीपासून संपूर्ण माहिती.
Oct 16, 2023, 05:15 AM ISTShani Gochar: पितृपक्षात शनी गोचर बदलणार 'या' राशींचं नशीब; नोकरी व पैशाची गणितं सुटणार
Shani Gochar: पितृ पक्षाचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. या महिन्यात शनीच्या गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. या महिन्यात शनी देवांच्या गोचरमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.
Oct 3, 2023, 10:56 AM ISTआज संकष्टी चतुर्थी! तिथी, शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय
Sankashti Chaturthi 2023 : वर्षाला 12 संकष्टी व्रत येतं असतं, भाद्रपद महिन्यातील संकष्टी आज असून राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे.
Oct 2, 2023, 05:35 AM ISTशनिवारी 'या' 6 राशीच्या लोकांचं नशीब चमकेल, शनिदेवाची असेल खास कृपा
19 ऑगस्ट हा शनिवार असून ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता मानले जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती दिवसाची त्यांची कुंडली ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून, दैनंदिन जन्मकुंडलीवर चंद्र देवता चंद्र आणि खगोलीय पिंडांच्या स्थानांचा प्रभाव असतो. काही राशींसाठी शनिवार हा विशेष महत्त्वाचा असला तरी इतरांसाठी तो तितका अनुकूल नसेल. तर हा शनिवार कोणत्या 6 राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आणि कोणाचं नशीब चमकणार आहे जाणून घेऊया.
Aug 18, 2023, 07:07 PM ISTShukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी 'या' 6 राशींचं राजासारख आयुष्य!
Shukra Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह येत्या 7 दिवसांमध्ये कर्क राशीत मागे फिरणार आहे. त्यामुळे 6 राशींच्या आयुष्य राजासारख असणार आहे.
Jul 15, 2023, 09:23 AM ISTशनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग
Shani Vakri 2023 : ग्रह माली एखादा ग्रह जेव्हा उलटा प्रवास करतो त्याला वक्रीस्थिती असं म्हणतात. सध्या शनीदेव वक्रीस्थितीत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तीन राशींचं नशिबात कलाटणी मिळणार आहे.
Jul 13, 2023, 08:43 AM IST
Black thread : काळा धागा बांधल्याने आर्थिक चणचण कमी होते?
Black thread : ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक समस्या टाळण्यासाठी आणि नकारात्मक दोष दूर करण्यासाठी काळ्या धाग्याचा उपाय प्रभावी मानला जातो.
Jun 13, 2023, 10:11 AM ISTवक्री शनिमुळे लवकरच शश राजयोग! शनी महाराज 'या' 3 राशींना बनवतील कोट्याधीश?
Shani Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच शनी महाराजांच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी पैशांमध्ये खेळणार आहेत. यामुळे तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 4, 2023, 03:17 PM ISTKalsarpa Yoga आणि Visha Yoga कसा बनतो? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय
तुमच्या कुंडलीत घरात कुठला ग्रह असतो त्यानंतर तिथे दुसरा ग्रह आल्यावर ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यातून शुभ किंवा अशुभ योग तयार होतो. कुंडलीत विष योग आणि कालसर्प योग कसा तयार होतो?
May 27, 2023, 12:50 PM IST