aryan khan

'बेटे को हाथ लगाने से पहले....' हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, मग आला कुठून?

Shah Rukh Khan Jawan :  शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' हा डायलॉग नव्हता. मग कसा आला हा डायलॉग लेखकानं केला खुलासा...

Sep 14, 2023, 05:18 PM IST

Shah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.

Aug 11, 2023, 05:41 PM IST

शाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, 'तेरी...'

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांशी Ask SRK च्या माध्यमानं चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी अनेकांनी शाहरुखला विचित्र प्रश्न विचारले आहेत. त्यावेळी शाहरुखनं एका चाहत्याचा खरंच शिवीगाळ केली की काय...

Aug 11, 2023, 01:46 PM IST

NCB अधिकारी अन् अभिनेत्रीचं कसं जमलं? समीर वानखेडेंनीच सांगितला किस्सा

Sameer Wankhede in Gupte tithe khupte: लोक माझ्यावर टीका असतात. लोकांना माहीत नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो, असं वानखेडे सांगतात.

Aug 7, 2023, 07:18 PM IST

'सडलेलं बॉलिवूड नाही तर...', चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर सनी देओलचं रोखठोख मत

Sunny Deol : सनी देओल हा नेहमीच विविध कारणांंमुळे चर्चेत असतो. पण सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे 'गदर 2' हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सनी देओलनं चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 6, 2023, 04:33 PM IST

"एका टॉयलेटमध्ये 400 कैदी...", तुरुंगातून बाहेर येताच Ajaz Khan चा आर्यन खानसोबतच्या भेटीबद्दल खुलासा

Ajaz Khan :  एजाज खाननं कारागृताह 26 महिने काढले. दरम्यान, कोर्टानं जामिनावर सुटका करताच कारागृहातून बाहेर आलेल्या एजाजनं कारागृहातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यासोबत त्याची आर्यन खान आणि राज कुंद्रा यांच्याशी देखील भेट झाली होती, याविषयी सांगितलं. 

Jun 29, 2023, 11:58 AM IST

CBI शाहरुखचा जबाब नोंदवणार; समीर वानखेडे खंडणी प्रकरणात मोठी Update!

Sameer Wankhede Bribery Case:  माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. 

 

Jun 21, 2023, 10:49 AM IST

"शाहरुख खानला आरोपी करा"; 'त्या' याचिकेमुळे अभिनेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Aryan Khan Drug Case : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे वादात सापडले आहेत. आर्यन खानला पैशासाठी जबरदस्तीने ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र आता याप्रकरणामुळे शाहरुख खानदेखील अडचणीत आला आहे.

Jun 12, 2023, 05:59 PM IST

Shah Rukh Khan: दिल्लीच्या रस्त्यावर फिरतोय 90's चा शाहरूख खान, Video पाहून डोळे चक्रावले!

Shah Rukh Khan Lookalike Video: शाहरूखचा खराखुरा फॅन आता चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर केला जातोय.

Jun 5, 2023, 08:42 PM IST

पती Sameer Wankhede आरोपांच्या कचाट्यात असतानाच क्रांती रेडकर म्हणाली की, 'मुर्ख बनवण्याच्या...'

kranti redkar on Sameer Wankhede : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दोन व्हिडीओ शेअर केला आहे. 

May 22, 2023, 11:30 AM IST

आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती, 'हे' सीसीटीव्ही फुटेज गायब

Aryan Khan Drug Case :  आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना न्यायलायाने  दिल्या आहेत.  

May 20, 2023, 10:36 AM IST

शाहरुखच्या मुलाला अडकवण्याचा कट? समीर वानखेडेंविरोधात सीबीआयच्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता स्वत:च अडचणीत सापडले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

May 15, 2023, 03:33 PM IST

'शाहरुख खानकडून...' समीर वानखेडे यांनी मोठा कट रचल्याचा आरोप, CBI कडून खटला दाखल

Sameer Wankhede CBI Raid: ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करत एनसीबीचे तत्काली झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच चर्चेत आले होते, आता 2 वर्षांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

May 13, 2023, 10:59 AM IST