aryan khan

आर्यन खानला तुरुंगात टाकणाऱ्या NCB विरोधात शाहरुख खान उचलणार कठोर पाऊल?

शाहरुख खान (Shahrukh Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विरोधात काही कायदेशीर पाऊलं उचलणार का?

Nov 23, 2021, 06:44 PM IST

पंच किरण गोसावीकडून आर्यन खानबद्दल आता मोठी गोष्ट समोर

या खटल्यात किरण गोसावी हा महत्त्वाचा साक्षीदार होता.

Nov 15, 2021, 03:19 PM IST

यंदा Aryan Khan चा वाढदिवस NCB ऑफिसमध्येच...

28 दिवसांनी आर्यनला तुरुंगातून जामीन मिळाला.

Nov 13, 2021, 12:43 PM IST

वाढदिवशी आर्यन खानसमोर जुही चावलाने ठेवली मोठी अट !

 यानिमित्ताने त्याच्यावर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Nov 12, 2021, 07:47 PM IST

आर्यन खानसाठी शाहरुख 'या' व्यक्तीला करणार दूर

 अशा परिस्थितीत त्याला आर्यनची खूप काळजी वाटत आहे.

Nov 12, 2021, 12:45 PM IST

Aryan Khan कोणता धर्म मानतो हिंदू की मुस्लिम? उघडपणे गौरी म्हणाली...

आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण, कोणता धर्म मानतो आर्यन?

Nov 11, 2021, 09:50 AM IST

जेलमधून परतल्यानंतर आर्यन खानला मोठा धसका

 २५ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानसाठी तुरुंगातील अनुभव धक्कादायक होता

Nov 9, 2021, 05:02 PM IST

Drugs Case प्रकरणात नवी घडामोड घडताच आर्यन तापानं फणफणला

त्याला जामीन मिळाला असला, तरीही .... 

Nov 8, 2021, 02:56 PM IST

Drugs Case : आर्यन खान NCB समोर हजर झाला नाही, जाणून घ्या काय होते कारण

आर्यन खान NCB च्या चौकशीला गैरहजर 

Nov 8, 2021, 07:26 AM IST

समीर वानखेडेकडून काढून घेतला आर्यनसह 6 प्रकरणांचा तपास, दिल्लीच्या या NCB अधिकाऱ्याने मुंबईत घेतला पदभार

ड्रग्ज प्रकरणात सातत्याने ट्विस्ट येत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह 6 प्रकरणांचा तपास काढून घेतल्यानंतर आता एनसीबीची एसआयटी आर्यन ड्रग्ज प्रकरणासह अन्य 5 प्रकरणांची चौकशी करणार आहे. या कामासाठी एसआयटीचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोहोचले आहे.

Nov 6, 2021, 04:33 PM IST

आता NCB चे हे अधिकारी करणार आर्यन खान केसचा तपास; एजेंसीने बनवली विशेष रणनीती

मुंबई ड्रग्ज केसमध्ये दररोज नवीन ट्विस्ट समोर येत आहे. दिल्ली सह इतर राज्यातील NCB युनिटमधून अधिकाऱ्यांना मुंबई बोलवण्यात येत आहे. ते सर्व 6 प्रकरणांचा तपास करतील. 

Nov 6, 2021, 10:55 AM IST

Sameer Wankhede Update : ही तर फक्त सुरुवात आहे... नवाब मलिक यांचा सूचक इशारा

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली होती

 

Nov 5, 2021, 08:39 PM IST

Aryan Khan Drugs Case : जामीनावर सुटलेल्या आर्यन खानची NCB कार्यालयात हजेरी

काही महत्वाच्या अटींवर न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केलाय 

Nov 5, 2021, 12:28 PM IST