गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा, म्हणाला 'आम्ही आता...'
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) मुंबईतील निवासस्थान गॅलॅक्सीच्या (Galaxy) बाहेर गोळीबार करण्यात आल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर वास्तव्याला जाणार असल्याची चर्चा आहे.
Apr 26, 2024, 04:46 PM IST
मुलासमोर 'अनिश्चयी व्यक्ती' म्हणणााऱ्या Ex-Wife मलायकाला अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला 'तिला वाटलं म्हणून...'
मुलगा अरहानच्या (Arhaan) पॉडकास्टमध्ये आपल्याला अनिश्चयी व्यक्ती म्हणणाऱ्या मलायकाला (Malaika Arora) अरबाज खानने (Arbaaz Khan) उत्तर दिलं आहे. मलायकला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं अरबाज खान म्हणाला आहे.
Apr 26, 2024, 04:02 PM IST
'आम्ही एकत्र राहत असलो तरी...', अरबाज खानने सांगितली घरातील सत्यस्थिती; 'सलमानला साधं...'
गॅलॅक्सीवर गोळीबार करण्यात आल्याने सलमान खान आणि कुटुंब चर्चेत आहे. यादरम्यान अरबाज खानने कुटुंबात प्रत्येकाचे एकमेकाशी कशाप्रकारचे संबंध आहेत याबाबत खुलासा केला आहे.
Apr 17, 2024, 06:11 PM IST
'मी त्याला आर्थिक मदत करु शकत नाही, पण...'; सलमानसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा
Arbaaz Khan-Salman Khan : अरबाज खाननं मुलगा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये केला खुलासा...
Apr 13, 2024, 06:22 PM IST'हा कोणाचं ऐकत नाही, ऐकलं असतं तर...', अरबाजच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला सलमान
Salman Khan on Arbaaz Khan's wedding : सलमान खाननं पहिल्यांदाच अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 29, 2024, 05:13 PM ISTअरबाज खाननं दुसऱ्या पत्नीसाठी प्लॅन केली बर्थडे पार्टी; सावत्र आईला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला अरहान
Arbaaz Khan Wife Sshura Khan Birthday: अरबाज खाननं शुराच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करताच मुलगा अरहाननं लावली हजेरी, व्हिडीओ होतोय व्हायरल
Jan 19, 2024, 12:01 PM ISTअरबाज खानने शेअर केला पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाला 'तुझ्या सौंदर्याने...'
अरबाज खानने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. त्यातील अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे.
Jan 18, 2024, 03:27 PM ISTदारुच्या नशेत टल्ली झाली अरबाजची पत्नी? शूरा खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच अरबाज खानने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. सध्या तो त्याच्या नव्या लग्नाचा आनंद घेत आहे. 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत अरबाजनने लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच अरबाज आणि शूरा त्यांच्या हनिमूनवरुन परतले आहेत.
Jan 9, 2024, 03:14 PM ISTमलायका अर्जुनचा ब्रेकअप? लग्नासाठी तयार नसल्यानं घेतला निर्णय!
Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप... त्या कारणामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
Jan 5, 2024, 02:26 PM ISTVIDEO: मुलासमोरच अरबाजने दुसऱ्या पत्नीला केले प्रपोज; अशी होती अरहानची प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानची पत्नी शूरा खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे.
Dec 31, 2023, 04:48 PM ISTपहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?
पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?
Dec 30, 2023, 08:46 PM ISTअरबाज खानचे दुसरे लग्न सुरु होते तेव्हा काय करत होती त्याची पहिली पत्नी मलाईका?
अरबाज खानचे दुसरे लग्न सुरु होते तेव्हा काय करत होती त्याची पहिली पत्नी मलाईका?
Dec 27, 2023, 09:19 PM IST...जेव्हा सलमान खानला मार-मारून उन्हात उभं केलं गेलं! त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Salman Khan Birthday : गेली तीन दशकं सलमान खान सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत या काळात त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सलमान आज 2912 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र त्याच्यावर अनेकदा आर्थिक संकटेही आली आहेत.
Dec 27, 2023, 01:14 PM ISTअरबाजच नव्हे या अभिनेत्यांनीही केले उतारवयात लग्न|
बॉलीवूड अभिनेत्यांनी वयाच्या चाळिशीनंतर आपला जोडीदार निवडला आहे . यामध्ये संजय दत्त, मिलिंद सोमण तसेच नुकतंच लग्न झालेला अभिनेता अरबाज खान सुद्धा आहे.
Dec 25, 2023, 12:38 PM ISTVIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार?
Arbaaz Khan-Sshura Wedding Video : लग्न अरबाज खान आणि शूरा खानचं...पण चर्चा मुलगा अरहान आणि भाईजान सलमान खानची चर्चा सुरु आहे. या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Dec 25, 2023, 12:38 PM IST