anant ambani

Mukesh Ambani यांनी Reliance AGM मध्ये ईशा अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी, संपत्तीतून...

RIL AGM : देशातील नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची आज 45 वी वार्षिक सामान्य बैठक (Annual general meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.
 
 

Aug 30, 2022, 03:23 PM IST

Mukesh Ambani यांनी दुबईत खेरदी केलं सर्वांत महागड घर, किंमत ऐकूण धक्का बसेल

10 बेडरूम, खाजगी स्पा आणि दोन स्विमिंग पुल...इतकं आलिशान आहे अनंत अंबानीचं दुबईतलं घर, किंमत माहितीय का? 

Aug 29, 2022, 07:17 PM IST

अनंत अंबानी का करत आहे 'या' मुलीवर फुलांचा वर्षाव? Video Viral

साखरपुड्याच्या चर्चांनंतर अनंत अंबानीचा खास व्हिडीओ व्हायरल, 'या' मुलीवर दिसला फुलांचा वर्षाव करताना

 

Jul 2, 2022, 12:29 PM IST

लग्नाआधीच दिसलं मुकेश अंबानींच्या सुनेचं खरं रुप; Viral Photo पाहून म्हणाल, बाबो...

चर्चा सुरु झाली ती म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची. 

Mar 22, 2022, 03:36 PM IST

अंबानींच्या घरात कसं आहे सासू-सुनेचं नातं, पहिल्यांदाच मोठी गोष्ट समोर

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असूनही अंबानी कुटुंब आपल्या सभ्यतेसाठी ओळखले जाते.

Jan 1, 2022, 04:29 PM IST

ही होणार अंबानींच्या कुटुंबाची धाकटी सून?

मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या घरी जुळी मुलं ईशा आणि आकाशच्या लग्नाची लगबग सुरु आहे.

Aug 5, 2018, 05:32 PM IST

मुकेश अंबानींचा मुलगा आकाशच्या साखरपुड्याची लगबग, नीता अंबानी सिद्धिविनायक चरणी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि त्याची बालपणीची मैत्रीण श्लोका मेहता यांचा विवाहाची लगबग सुरु झालेय. आकाश-श्लोकाचा साखरपुडा या दिवशी होत आहे, अशी सूत्रांची माहिती 

Jun 7, 2018, 05:07 PM IST

अनंत अंबानीसोबत दिसणारी राधिका मर्चेंट नेमकी आहे तरी कोण?

 रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानींच्या घरी लगीनघाई आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

May 17, 2018, 08:59 AM IST

अनंत अंबानीचा होणार साखरपुडा, ही आहे अनंतची गर्लफ्रेंड ?

आकाश, ईशानंतर आता अनंतचा ही होणार साखरपुडा?

May 15, 2018, 04:59 PM IST

अमिताभ बच्चन मुकेश अंबानींच्या मुलांसोबत खेळले KBC, अनेक गोष्टींचा खुलासा

रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच त्यांचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला.

Dec 26, 2017, 05:09 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले

नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. 

Jul 23, 2016, 11:27 AM IST

108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीचे फिटनेस फंडे

18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

May 7, 2016, 09:50 PM IST

अनंत अंबानीच्या बर्थडे पार्टीला सलमान आणि रणबीर कपूर गेल्यावर असं झालं

 सलमान खान आणि रणबीर कपूर नेहमी एकमेकांपासून अंतर ठेवूनच वावरत असतात. पण अनंत अंबानी यांचा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सलमान आणि रणबीर कपूर एकाच छताखाली दिसले. 

Apr 11, 2016, 02:36 PM IST

सलमानने केले अनंत अंबानीचे कौतुक

अवघ्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलो वजन घटवण्याची किमया साधणाऱ्या अनंत अंबानीच्या प्रयत्नावर बॉलीवूडचा सलमान खानही खुश आहे. 

Apr 11, 2016, 11:37 AM IST

अनंत अंबानीच्या जिद्दीला धोनीचाही सलाम

18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन घटवणाऱ्या अनंत अंबानीची सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

Apr 10, 2016, 05:53 PM IST