Anant Ambani Radhika Merchant Engagement party : आलिया- रणबीरचं ठीक पण अंबानींच्या पार्टीला शाहरुखसोबत आलेली 'ती' कोण?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला.
Dec 30, 2022, 10:54 AM ISTउद्योगपती Mukesh Ambani यांचा धाकटा मुलगा Anant सांभाळतो हा Business, राधिका मर्चंटसोबत झाला साखरपूडा
अनंत अंबानीचा आज साखरपूडा संपन्न झाला, रिलायन्स समूहातील मोठ्या उद्योगाची जबाबदारी तो सांभाळतो. या उद्योगाचा टर्न ओव्हर करोडो रुपयांमध्ये आहे
Dec 29, 2022, 08:17 PM ISTWeight Loss : सर्वसामान्य तरुणांप्रमाणेच स्थुलतेने त्रस्त होता Anant Ambani; कसं कमी केलं 108 किलो वजन?
Anant Ambani Weight Loss : लठ्ठपणा अनेक आरोग्याच्या समस्यांचं कारण बनतो. जर व्यक्तीचं वजन जास्त असेल, तर त्याचा कॉन्फिडंस देखील कमी होतो. अनेकदा लोकंही त्यांची समस्या न समजता त्यांची खिल्ली उडवतात. काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी याची स्थितीही अशीच काहीशी होती. मात्र काही वर्षांपूर्वी त्याचा एक असा फोटो समोर आला होता, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले होते. अनंतने त्याचं तब्बल 108 किलो वजन कमी केलं होतं.
Dec 29, 2022, 04:55 PM ISTAnant Ambani-Radhika Merchant : मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो
Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात एकाच आठवड्यात दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. पहिली म्हणजे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. तर दुसरी बातमी म्हणजे अंबानी यांच्या घरी दोन चिमुकल्यांच्या आगमनानंतर नव्या सुनेचं आगमन होणार आहे.
Dec 29, 2022, 04:04 PM IST
Anant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट
अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Dec 29, 2022, 04:03 PM ISTAnant Radhika : गुपचूप उरकला मुकेश अंबानींच्या धाकट्या लेकाचा Ananat Ambaniचा साखरपुडा; पहिलेवहिले PHOTO समोर
दोघांनी राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात घरच्यांच्या उपस्थित साखरपुडा उरकला आहे त्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
Dec 29, 2022, 03:52 PM ISTVideo : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...
Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 10:04 AM ISTIsha Ambani Anand Piramal Twins : अंबानींच्या लेकीची संपत्तीही डोळे दिपवणारी, जुळ्या मुलांची आई ईशा सर्वात तरुण अरबपती
रिलायन्स उद्योग समूहाला (Reliance Group of industries) व्यवसाय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची उधळण झाली आहे.
Nov 21, 2022, 02:16 PM ISTदेशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातल्या मुलांनी कोणत्या शाळेत घेतलं शिक्षण, किती रुपये भरली फी?
देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आणि या कुटुंबातील मुलांनी कुठे घेतलंय शिक्षण, किती भारलीये फी? जाणून घेऊयात
Nov 14, 2022, 11:45 PM ISTश्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी
इतकं वाईट घडलेलं असतानाही त्या सावरण्याचा प्रयत्न करत होत्या...
Nov 1, 2022, 12:47 PM IST
Nita Ambani : नीता अंबानी साडी नेसविण्यासाठी देते 1 लाख रुपये, कोण आहे 'ही' महिला?
Birthday Special : सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास...
Nov 1, 2022, 10:05 AM ISTVIDEO | उद्योगपती अंबानींकडून साईचरणी कोट्यवधींचं दान
Reliance Group Anant Ambani At Shirdi Sai Baba Temple
Oct 24, 2022, 07:35 PM ISTReliance Retail Store : घ्या... हेच कमी होतं; मुकेश अंबानींची कंपनी आता विकणार मिठाई...
sweets reliances : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी मिठाई तुम्हाला चॉकलेटसारख्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणार आहेत.
Oct 24, 2022, 12:38 PM ISTVIDEO | मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
Mukesh Ambani Son Anant Ambani Meets Uddhav Thackeray At Matoshree
Oct 22, 2022, 07:55 AM ISTAmbani at Matoshree : उद्योगपती अंबानी मातोश्रीवर, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात...
Mumbai : अंबानी आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
Oct 22, 2022, 07:35 AM IST