amol mitkari

Maharastra Politics : 'गोप्याला आवर घाला नाहीतर...', अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Sep 18, 2023, 07:11 PM IST

अजित पवार मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरी यांच्यानंतर सुनील तटकरे याचे महत्त्वाचं वक्तव्य

सत्तेत सहभागी होताना मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टता झाली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं अत्यंत महत्त्वाचं विधान.

Jul 23, 2023, 09:29 PM IST

'मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

Ajit Pawar : अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे म्हटलं जात आहे. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे.

Jul 22, 2023, 07:42 AM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंदवलं अमोल मिटकरींचं नाव; कारणही सांगितलं

NCP Crisis : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे इतके दिवस भाजपवर निशाणा साधणाऱ्या मिटकरींनी थेट भाजपसोबत सत्तेत सहभागी होत अनेकांना धक्का दिला आहे.

Jul 7, 2023, 12:35 PM IST

गुरुपौर्णिमेनिमित्त अमोल मिटकरी अजितदादांच्या भेटीला; पत्रकारांनी विचारलं राजकीय गुरु कोण? स्पष्टचं म्हणाले...

Maharashtra Politics News: महाराष्ट्रामध्ये रविवारी म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी अजित पवारांसोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. 

Jul 3, 2023, 11:38 AM IST

Maharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?

Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय. 

Apr 16, 2023, 07:08 PM IST

Sharad Pawar : ... तर शरद पवार पंतप्रधान होतील; गोपीचंद पडळकर यांची टीका

Maharashtra Politics :  शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या देशात तीन राज्यांची नव्याने निर्मिती करावी लागेल. लवासा, मगरपट्टा आणि बारामती एकत्र करुन देश केला, तर त्याचे पंतप्रधान शरद पवार होतील, अशी खोचक टीका पडाळकर यांनी केली आहे. 

Mar 27, 2023, 03:05 PM IST