लिफ्टमध्ये आरसा का लावलेला असतो? चेहरा बघण्यासाठी नव्हे... खरं कारण समजल्यावर वाटेल आश्चर्य!
Trending Quiz: लिफ्टमध्ये आरसा लावण्याची गरज काय? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का?
Feb 21, 2025, 08:35 PM ISTलिफ्टमध्ये आरसा का लावलेला असतो? चेहरा बघण्यासाठी नाही तर... अनेकांना खरं कारण माहित नसेल
शहराच्या ठिकाणी अनेक मोठमोठे टॉवर्स उभे राहिले आहेत. या टॉवर्समध्ये लिफ्ट लावण्यात आलेली असते. पण तुम्ही पाहिलंत का प्रत्येक लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आलेला असतो. हा आरसा केवळ सजावटी किंवा चेहरा पाहण्यासाठी नसतो तर त्यामागे मोठं कारण आहे.
Oct 21, 2024, 07:34 PM ISTचिप्सवर रेषा का बनवल्या जातात? तुम्हाला माहितीय यामागचं कारण? जाणून वाटेल आश्चर्य
बऱ्याच चीप्सना तुम्ही अशा रेषा असल्याचे पाहिले असेल, परंतु या अशा रेषा का बनवल्या जातात यामागचं कारण तुम्हाला माहितीय का?
Aug 14, 2022, 07:20 PM IST