पालकमंत्री अजित दादांचा पहिला बीड दौरा, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार
पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Jan 29, 2025, 07:32 PM ISTAjit Pawar | 'मी काय मेसेंजर आहे का?' अजित पवारांनी आमदारांना झापलं
DCM Ajit Pawar To All NCP MLAs Minister
Jan 29, 2025, 02:00 PM IST'...तर मी लगेच राजीनामा देईन'; पक्षाच्या बैठकीत अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंची ऑफर
Dhananjay Munde Offers To Resign: मागील अनेक आठवड्यांपासून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता स्वत: मुंडे यांनी काय म्हटलंय जाणून घ्या
Jan 29, 2025, 11:07 AM IST'सुरेश धसला काय..', 'खालचे लोक' असा उल्लेख करत अजित पवारांचं विधान; म्हणाले, 'अख्खा महाराष्ट्राला..'
Ajit Pawar On Suresh Dhas Allegations Against Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर मागील काही आठवड्यांपासून सुरेश धस सातत्याने आरोप करत आहेत. अशातच या विषयावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
Jan 29, 2025, 09:02 AM ISTअजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंना तूर्तास अभय?
Ajit Pawar's reaction to Dhananjay Munde's resignation
Jan 28, 2025, 07:50 PM ISTPolitical News | धनंजय मुंडेंबाबत आज निर्णय? अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिली महत्त्वाची कागदपत्र
Anjali Damania meets ajit pawar On Dhananjay Munde Resignation
Jan 28, 2025, 02:15 PM ISTSantosh Deshmukh: 'तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही?' अंजली दमानियांची भेटीत विचारणा, अजित पवार म्हणाले 'उद्याच CM ना...'
Anajali Damania meets Ajit Pawar: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी सतत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्व पुरावेही अजित पवारांसमोर सादर केले आहेत.
Jan 27, 2025, 07:54 PM IST
राष्ट्रवादीकडून चांदेरेंच्या व्हायरल व्हिडीओची दखल
DCM Ajit Pawar To Take Action On Baburao Chandere For Defaming Party Name
Jan 27, 2025, 03:35 PM ISTपुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण
Ajit Pawar : पुण्यात एका नेत्यानं दोन नागरिकांना मारहाण केलीय. यातल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेर यांच्याकडून झालेल्या मारहाणीवरुन टीकेची झोड उठलीय.
Jan 26, 2025, 10:09 PM ISTपीक विमा घोटाळ्यात अजित पवार यांच्याकडून कारवाईचे संकेत
Ajit Pawar hints at action in crop insurance scam
Jan 26, 2025, 08:45 PM IST76th Republic Day : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात केलं ध्वजारोहण
76th Republic Day Celebration DCM Ajit Pawar Hoist Flag In Pune
Jan 26, 2025, 02:20 PM ISTदिल्लीत मध्यरात्रीपर्यंत बैठक, शिंदेंचा आक्षेप अन् फडणवीसांचा आग्रह; छगन भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं
Chhagan Bhujbal Interview: कचऱ्यासारखं बाजूला करणं हे मनाला दु:ख देणारं आहे अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. तसंच मला मंत्रिपदाची शपथ देतील असं वाटलं होतं, मी त्या तयारीने नागपूरला गेलो होतो असा खुलासाही त्यांनी केला आहे.
Jan 25, 2025, 10:04 PM IST
अजित पवारांनी घेतला 'गिया बार्रे'चा आढावा; GBS बाबत आरोग्य यंत्रणा सतर्क
Ajit Pawar On Pune Guillain Barre Syndrome Case
Jan 25, 2025, 05:15 PM ISTआजपासून खरंच एसटीचे तिकीट महागले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं...
ST Bus Fare: सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणाऱ्या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना एसटीची भाडेवाढ झाल्याची चर्चा समोर येत होत्या. त्यावर आज उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
Jan 25, 2025, 11:44 AM ISTदोन्ही पवार एकत्र आले तर आनंद; मंत्री दत्ता भरणे यांचं विधान
MLA Dattatray Bharne On Pawars Coming together
Jan 24, 2025, 05:05 PM IST