Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...
Oct 23, 2024, 12:06 PM ISTMaharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणार
Ajit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय.
Oct 21, 2024, 08:51 AM ISTShikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय
Shikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय.
Jun 14, 2024, 10:59 AM ISTमोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTVIDEO | शरद पवारांना संपवायचं हे वक्तव्य करणं चुकीचं, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका
Supriya Sule Reaction after BJP Leader Chandrakant Patil statement about Finishing Sharad Pawar From Baramati
May 9, 2024, 05:15 PM ISTAjit Pawar - Sunetra Pawar | सुनेत्रा पवार , अजित पवार दगडुशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक
Ajit Pawar And Sunetra Pawar At Dagdusheth Halwai Ganpati Temple
Apr 18, 2024, 08:45 AM ISTLoksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे.
Apr 1, 2024, 11:37 AM IST
Loksabha Election 2024 : महायुतीत 'या' चार जागांचा तिढा सुटेना; वर्षावर पहाटेपर्यंत बैठकांची सत्र
Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईपेक्षाही महत्त्वाच्या जागा कोणत्या? जागावाटपात कोणत्या जागांनी वाढवली अडचण? महायुतीत नेमकं काय सुरुये?
Apr 1, 2024, 09:20 AM IST
'असेल त्या उमेदवारासाठी काम करा'; बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांना समज
Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघाचा वाद नेमका काय? का सुटत नाहीये हा वाद? मोठ्या नेत्यांची नावं वळतायच नजरा
Mar 25, 2024, 07:52 AM IST
Sharad Pawar | राष्ट्रवादी मुख्यालयाबाहेर बॅनरबाजी, चिन्हं आमचं, बाप आमचा असा मजकूर..
Mumbai Ballard Estate Poster In Support To Sharad Pawar After EC Faction
Feb 7, 2024, 11:00 AM ISTSharad Pawar | निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला धक्का, पवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत पोस्टर
Election Commission blow to Sharad Pawar group
Feb 7, 2024, 10:50 AM ISTAjit Pawar on NCP Symbol | 'पक्षात येणाऱ्यांचं खुल्या मनाने स्वागत,' अजित पवारांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना साद
Ajit Pawar on NCP Symbol on NCP office bearers
Feb 7, 2024, 10:40 AM ISTMaharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?
Vajramuth Sabha : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वर्जमूठ सभेत नेमकं काय घडणार? सभेला कोणाची उपस्थिती, कोण मारणार दांडी? पाहून घ्या
Apr 16, 2023, 10:16 AM IST