रोहित शर्माचा 'खास माणूस' Asia Cup साठी Team India मध्ये! नंबर 4 ची समस्या सुटली?
India squad for Asia Cup 2023: भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची बैठक पार पडल्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदही घेतली.
Aug 21, 2023, 02:13 PM ISTAsia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी
India Squad For Asia Cup 2023: येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Aug 21, 2023, 01:37 PM IST'हा फलंदाज रोहित शर्मासारखाच खेळतो, त्याला वर्ल्डकपमध्ये खेळवा'; अश्विनची आगरकरला गळ
R Ashwin On 2023 World Cup: आर अश्विनने या खेळाडूचा संघाला कसा फायदा होईल हे ही सांगितलं आहे.
Aug 20, 2023, 04:18 PM ISTWorld Cup 2023: क्रिकेट प्रेमींची उत्सुकता संपणार; 'या' तारखेला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा
ICC ODI World Cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा कधी होणार असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय.
Aug 8, 2023, 04:38 PM ISTAjit Agarkar : अजित आगरकर यांना 'बॉम्बे डक' हे टोपण नाव का पडलं होतं?
Ajit Agarkar : मुंबईचा खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) याची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. टीम इंडियाकडून खेळत असताना अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांना बॉम्बे डक म्हणून संबोधलं जायचं. त्यांना या नावाची ओळख का मिळाली, हे आज आपण जाणून घेऊया.
Jul 5, 2023, 04:31 PM ISTAjit Agarkar Love Story : मित्राच्या बहिणीसोबत प्रेम, आधी मैत्री मग लग्न; कुटुंबाचा विरोध असताना अशी बहरली आगरकरची फिल्मी लव्हस्टोरी
Ajit Agarkar Love Story : बीसीसीआयचे नवे निवडक आणि मुंबईकर अजित आगरकरची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. धर्माचे बंधन तोडून त्याने मित्राच्या बहिणीशी लग्न गाठ बांधली.
Jul 5, 2023, 10:43 AM IST'या' गोष्टींमुळे अजित आगरकर BCCI च्या Chief Selector पदी नियुक्त
Ajit Agarkar Became BCCI Chief Selector : भारताचा माजी खेळाडू अजित आगकरची BCCI Chief Selector पदावर निवड झाली आहे. या पदावर निवड अजित आगकरची निवड कशी झाली? कुठल्या गोष्टी ठरल्या महत्त्वाचा ते जाणून घेऊयात.
Jul 5, 2023, 07:57 AM ISTAjit Agarkar टीम इंडियाचे नवे चीफ सिलेक्टर; आगरकरांना किती मिळणार पगार? जाणून घ्या एका क्लिकवर
BCCI Chief Selector: अखेर टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदावर शिक्कामोर्तब झालंय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनलेत.
Jul 4, 2023, 10:51 PM ISTBCCI Chief Selector: भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर; दिग्गजांना टाकलं मागे
New BCCI Chief Selector: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनला आहे. लवकरच अजित आगरकर त्यांचा पदभार स्विकारणार आहेत.
Jul 4, 2023, 10:11 PM ISTChief Selector: कोण होणार टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर? दिल्ली कॅपिटल्सच्या एका निर्णयाने मिळाले 'हे' संकेत
BCCI Chief Selector: भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी दिल्ली कॅपिटल्सबरोबरचा (Delhi Capitals) करार संपवल्यानंतर आता भारतीय पुरुष संघाचा निवडकर्ता बनण्यासाठी ते प्रबळ दावेदार मानला जात आहेत.
Jun 29, 2023, 06:56 PM ISTBCCI | बीसीसीआयएच्या नव्या निवड समितीत 'या' नावांची चर्चा
this name are in fame for BCCI selection committee
Nov 29, 2022, 01:50 PM ISTBCCI Selection Committee: अजित आगरकरनंतर आणखी 3 माजी खेळाडू चीफ सिलेक्टर पदासाठी दावेदार
नुकतंच माजी क्रिकेटपटू अजित आगरकरचे नाव पुढे आलं होतं. तर आता या यादीत आणखी काही नवीन नावांची भर पडलीये.
Nov 20, 2022, 06:34 PM ISTTeam India Chief Selector: निवडसमितीच्या अध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी? 'या' माजी खेळाडूचं नाव चर्चेत!
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) पदरी पडलेल्या पराभवानंतर टीमच्या सिलेक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने ही अॅक्शन घेतली. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न उपस्थित केला जातोय की, पुढच्या सिलेक्शन टीममध्ये कोणाचा समावेश असणार आहे?
Nov 19, 2022, 04:47 PM ISTधर्माच्या भिंती तोडून 'या' भारतीय क्रिकेटर्सनी मुस्लिम तरूणींशी बांधली लग्नगाठ, जाणून घ्या
शिवम दुबेच्या आधी 'या' भारतीय क्रिकेटर्सनी मुस्लिम तरूणीशी केलं होत लग्न, कोण आहेत हे खेळाडू?
Sep 16, 2022, 08:29 PM ISTलॉर्ड्सवर शतक ठोकलेल्या टीम इंडियाच्या माजी मराठमोळ्या खेळाडूकडे मोठी जबाबदारी
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 29 मे अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
Feb 25, 2022, 07:48 PM IST