airtel

एअरटेलने या शहरांत Airtel 5G Plus केले लॉन्च, ग्राहकांना मिळणार मोफत सेवा

एअरटेलने काही शहरांमध्ये आपली 5 जी सेवा सुरु केली आहे. ज्यामध्ये लोकांना मोफत सेवा मिळत आहे.

Oct 6, 2022, 11:27 PM IST

Life Time Validity: एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडिटी, या कंपनीपुढे Airtel-Jio-Vi फेल!

Long Validity:  जर तुमच्या स्मार्टफोनमधील वैधता संपुष्टात येण्याबाबत कोणतेही टेन्शन नसेल, तर तुम्ही बिनधास्त राहाल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडीटी.

Sep 17, 2022, 03:22 PM IST

Jio मागोमाग आणखी एक कंपनी 5G Service देण्यास सज्ज, Launch Date आणि किंमतही ठरली

व्हा सज्ज सुपरफास्ट इंटरनेट सेवेसाठी, भारतात लवकरच 5G सेवा लाँच होणार

Aug 29, 2022, 05:32 PM IST

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांसाठी मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनी 5G बाबत (5G India Speed and Launch Date) महत्तवपूर्ण घोषणा केल्या.

Aug 17, 2022, 05:59 PM IST

Jio युजर्ससाठी खुशखबर... 15 ऑगस्टपासून बफर फ्री इंटरनेट वापरा, कसं ते जाणून घ्या

ही सेवा 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना नेक्स्ट लेव्हल अनुभव देईल,

Aug 4, 2022, 08:29 PM IST

सेवेसाठी ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे...कसा असेल प्लान...बातमी एकदा वाचाच...

5G लाँच केल्यामुळे, लाईफस्टाईल, व्यवसाय आणि  कार्यपद्धती बदलेल 

Jul 24, 2022, 03:50 PM IST

200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 'ही' कंपनी देतेय भन्नाट रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या

मोबाईल रिचार्ज करण्याआधी 'ही' बातमी एकदा वाचून घ्या, हे आहेत सर्वांत स्वस्त प्लॅन 

Jul 15, 2022, 05:12 PM IST

Airtel कडून 4 स्वस्त प्लॅन्स लॉंच; महिनाभरात मिळणार तुफान फायदे

रिलायन्स जिओला मागे टाकण्यासाठी एअरटेलने चार स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत. चला जाणून घेऊया एअरटेलच्या या चार नवीन प्लान्सबद्दल...

Jul 6, 2022, 08:22 AM IST

'या' मोबाईल कंपनीची अफलातून ऑफर; तुमच्या फेवरेट ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शनही मिळणार!

Airtel Best Prepaid Plan : आज आम्ही तुम्हाला एयरटेल (Airtel) च्या अॅन्युअल प्रीपेड प्लॅन बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल, डेली डेटा सोबतच Disney+Hotstar चं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. 

Jul 3, 2022, 11:39 AM IST

'या' रिचार्ज प्लानची जोरदार चर्चा , 3 रुपयात 1GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग!

जर तुम्ही प्रीपेड मोबाईल प्लान वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या प्लानची किंमत जास्त आहे, असं वाटत असेल तर या प्लानबद्दल जाणून घ्या. 

Jun 12, 2022, 05:09 PM IST

मोबाईल फोन युजर्सला झटका! Airtel, Jio आणि VI या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महागणार

Recharge Price Hike | फोन वापरण्यासाठीचा खर्च लवकर वाढू शकतो. टेलिकॉम कंपन्या त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात. गेल्या वर्षीही कंपन्यांनी दरात वाढ केली होती.

Jun 1, 2022, 12:19 PM IST

फोनवर बोलणं होणार महाग ! Jio, Airtel आणि VIचे प्लान्स महागणार; 20 टक्क्यांनी वाढणार

 देशातील खासगी क्षेत्रातील प्रमुख तीन टेलिकॉम ऑपरेटर (telecom operator) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून पुन्हा एकदा टॅरिफ योजना वाढवू शकतात. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Jun 1, 2022, 10:03 AM IST

Mobile Plan चे दर वाढणार ? ही कंपनी करतेय दरवाढीचा विचार

देशभरात महागाईने सामान्य जनता होरपळली असताना आता टेलिकॉंम कंपन्यांनी मोबाईल प्लान्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. 

May 21, 2022, 06:23 PM IST

Jio-Airtel ची झोप उडणार! या कंपनीच्या 141 रुपयांत प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता; तुम्ही थक्क व्हाल

 Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea  गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच त्यांच्या प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. यूजर्सच्या समस्या लक्षात घेऊन तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी कमी किमतीचे स्वस्त प्लान लॉन्च केले आहेत.  

May 18, 2022, 07:30 AM IST