जिओला टक्कर : आयडिया-एअरटेलचा धमाकेदार प्लॅन लॉन्च
रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी नवा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन त्या यूजर्सना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलाय जे प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा वापरतात.
Oct 9, 2017, 06:25 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन...
रिलायन्स जिओ च्या ४जी डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक नवनवीन आणि आकर्षक ऑफर्स बाजारात आणल्या.
Oct 6, 2017, 07:51 PM ISTजिओला टक्कर, एअरटेल एवढ्या रुपयांमध्ये आणणार स्मार्टफोन
टेलिकॉम सेक्टरमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Oct 5, 2017, 07:48 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं आणले नवे प्लॅन
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलनं नवे प्लॅन लॉन्च केले आहेत.
Oct 2, 2017, 06:22 PM ISTदिवसाला 4GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लॅन
भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी एअरटेलनं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवा प्लॅन लॉन्च केला आहे.
Sep 25, 2017, 07:13 PM ISTखुशखबर! तुमची मोबाइलची बिलं होणार स्वस्त
भरमसाठ येणा-या मोबाईल बिलाचं तुमचं टेन्शन आता हलकं होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 20, 2017, 11:07 AM ISTएअरटेलची धमाकेदार ऑफर, चक्क ६० जीबी डेटा मोफत
रिलायन्स जिओची टेलिकॉम इंडस्ट्रीत एन्ट्री झाल्यापासून सुरू झालेलं प्राईस वॉर अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. वेगवेगळा टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावत आहेत.
Sep 18, 2017, 01:25 PM ISTकुठलंही रिचार्ज न करता अशा प्रकारे मिळवा ६ महिन्यांपर्यंत ६० जीबी फ्री डेटा
देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या एअरटेलने एक नवा प्लॅन लॉन्च केला आहे.
Sep 17, 2017, 04:49 PM ISTएअरटेलच्या 4G VoLTE सर्व्हिसला मुंबईत सुरुवात
एअरटेलनं मुंबईमध्ये 4G VoLTE सर्व्हिसला सुरुवात केली आहे.
Sep 12, 2017, 06:01 PM ISTएअरटेल २५०० रुपयांत आणणार ४ जी फोन
रिलायन्स जिओच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनी सज्ज झाली आहे.
Sep 10, 2017, 09:57 PM ISTएअरटेल आपल्या ग्राहकांना देत आहे १८ जीबी फ्री डेटा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलने एक जबरदस्त ऑफर बाजारात उलब्ध करुन दिली आहे.
Sep 8, 2017, 08:46 PM ISTजिओला धक्का: एअरटेलने लॉंच केले नवे प्लान, ८ रूपये ते ३९९ रूपयांपर्यंत ऑफर उपलब्ध
रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उभे केलेले आव्हान परतवून लावण्यासाठी एअरटेलनेही कंबर कसली असून, नवे प्लान लॉंच केले आहेत. या प्लानमध्ये कॉल रेट कटर, टॉकटाईम आणि डेटा प्लान्स अशा ऑफर्सचा समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात ऑपरेटर कंपन्यांकडून सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून या कंपन्यांमध्ये थेट ऑफर वॉर सुरू झाले आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.
Sep 4, 2017, 01:04 PM ISTएयरटेल, जियोला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचा नवा प्लॅन !
सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. दर दिवशी कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते.
Aug 28, 2017, 06:32 PM ISTकेवळ २९८ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, BSNL देणार Jioला धक्का
रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.
Aug 28, 2017, 05:06 PM ISTजिओ फोनला टक्कर देण्यासाठी ही कंपनी आणतेय स्वस्तात फोन
रिलायंसच्या जिओ ४जी फोनला टक्कर देण्यासाठी येतोय हा फोन
Aug 22, 2017, 02:00 PM IST