airtel

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लान

मोबाईल कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा दिसत आहेत. नव वर्षात एअरटेलने धमाका केलाया. जिओला टक्कर देण्यासाठी सर्वात स्वस्त प्लान आणलाय.

Jan 2, 2018, 10:56 PM IST

एअरटेलच्या 'या' पॅकमध्ये मिळेल दररोज 3.5GB डेटा...

जिओला टक्कर देण्यासाठी नवीन वर्षात भारतीय एअरटेलने 799 रूपयांचा पॅक सादर केला आहे.

Jan 2, 2018, 01:27 PM IST

नवीन वर्षात एअरटेलने आणला 'हा' स्वस्त प्लॅन...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओने अधिकाधिक स्वस्त प्लॅन सादर केले. 

Dec 30, 2017, 01:09 PM IST

Jio ने वोडाफोन आणि एअरटेलला पछाडलं, लागोपाठ दहाव्या महिन्यात ‘सरताज’

रिलायन्स जिओने ४जी डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत ऑक्टोबर महिन्यातही पहिला क्रमांक पट्कावला आहे. कंपनीकडून लागोपाठ सर्वात जास्त डाऊनलोड स्पीड देण्याचा हा दहावा महिना आहे.

Dec 29, 2017, 08:41 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि एअरटेलने लॉन्च केला जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओच्या धमाकेदार प्लान्सनंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये ऑफर्स देण्याच्या स्पर्धाच सुरु झाल्या आहेत.

Dec 28, 2017, 10:13 PM IST

एअरटेलने लॉन्च केला स्मार्टफोन, किंमत केवळ १२४९ रुपये

देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी एअरटेलने नववर्षापूर्वी एक जबरदस्त आणि स्वस्त असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Dec 25, 2017, 07:50 PM IST

एयरटेल व एयरटेल पेमेंट्स बॅंंकेचं ई केवायसी लायसेन्स झाले सस्पेंड

आधारकार्ड हे पॅनकार्ड, मोबाईल सीम, पॉलिसी आणि बॅंक खात्यांसोबत लिंक करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सरकारने दिले आहेत. 

Dec 16, 2017, 09:31 PM IST

बघा एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांना कशाचा पश्चाताप होतोय...

आफ्रिकेतली गुंतवणुक ही माझी सर्वात मोठी चूक, असं भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी म्हटलंय.

Dec 16, 2017, 04:50 PM IST

जिओ इफेक्ट : एअरटेलनंतर आता वोडाफोनने आणलाय जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओच्या कमी किंमतीतील प्लान्सनंतर आता सर्वच टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान्स आणतायत. 

Dec 14, 2017, 02:58 PM IST

'या' किंमतीत मिळेल एयरटेलचे 4जी हॉटस्पॉट!

भारती एयरटेलने आपल्या 4जी हॉटस्पॉटची किंमत कमी केली आहे.

Dec 14, 2017, 10:50 AM IST

एअरटेलचा नवा प्लॅन ; ३४९ रू. मिळणार ५६ जीबी डेटा

एअरटेल आणि जिओमध्ये सध्या डेटा वॉर सुरू आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल नवनवीन प्लॅन सादर करत आहे.

Dec 7, 2017, 08:45 AM IST

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल!

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यामध्ये सतत सुरू असलेल्या चुरशीच्या लढाईमध्ये रिलायंस जीओचा दबदबा कायम आहे.

Dec 6, 2017, 08:44 AM IST

एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये 'हॉटस्पॉट प्राईज वॉर'

रिलायान्स जिओला  टक्कर देण्यासाठी आता एअरटेलदेखील सज्ज झाले आहे. आता एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट आणि ४ जी डोंगल यांच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. 

Dec 4, 2017, 03:35 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने लॉन्च केले दोन नवे प्लान्स

टेलिकॉम सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान्स लॉन्च केले आहेत.

Dec 1, 2017, 07:08 PM IST

एअरटेल विरोधात ग्राहकांनी केली तक्रार, चौकशीचे आदेश

आधार अॅक्टचं उल्लंघन केल्यामुळे भारती एअरटेलला नोटीस पाठवण्यात आली आहे.

Nov 30, 2017, 05:51 PM IST