aditya thackeray

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'ठाळे ठोको' मोर्चा काढणार

Maha Vikas Aghadi Morcha in Thane :  ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात (Roshni Shinde Beating Case) पोलिसांनी कारवाई न केल्यानं महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकासआघाडीकडून ठाणे पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.   

Apr 5, 2023, 08:19 AM IST

दोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'

शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं

Apr 4, 2023, 06:54 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश

Maharashtra Political News :  राजकारणातून मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मानहानी प्रकरणी दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Mar 28, 2023, 12:44 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान 'पुडी', शंभूराज देसाईंनी गोगावलेंना दिलेल्या 'त्या' पुडीत काय?

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज अनेक मुद्यांवर विधीमंडळात चर्चा झाली, पण एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मंत्री शंभूराज देसाई यांनी भरत गोगावलेंना एक पुडी दिली. त्या पुडीत काय होतं याची चर्चा झाली आहे. 

Mar 24, 2023, 08:52 PM IST
Aditya Thackeray Raj Thackeray Celebrated GudiPadva PT1M50S

VIDEO | मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत

Aditya Thackeray Raj Thackeray Celebrated GudiPadva

Mar 22, 2023, 02:35 PM IST