aditya thackeray

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभास्थळी जोरदार राडा, आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न

गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर

Feb 7, 2023, 10:12 PM IST

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात थेट यांना उमेदवारी? शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ आज धडाडणार, आदित्य ठाकरे यांचं आव्हान मुख्यमंत्री स्विकारणार?

Feb 7, 2023, 05:51 PM IST

ज्येष्ठ शिवसैनिकांही सोडली उद्धव ठाकरे यांची साथ; आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याआधीच ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेला पुन्हा सुरुवात करण्याआधीच शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाचा (Thackeray Group) करेक्ट कार्यक्रम केला आहे. 

Feb 6, 2023, 05:15 PM IST

Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Aditya Thackeray :  युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2023, 03:45 PM IST

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! थेट वरळी मतदारसंघात गनिमी कावा

Aditya Thackeray : शिंदे गटाने आता थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघालाचा लक्ष्य केलं आहे. वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

 

Jan 30, 2023, 11:26 AM IST