actor

चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची सूवर्णसंधी, तुमच्यातील कला दाखवा 'या' विनामूल्य प्लॅटफॉर्मवर

अभिनयक्षेत्रात काम करण्याची सूवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.  या विनामूल्य प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळू शकते चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर.

Jul 26, 2024, 08:10 PM IST

मतदार गेले खड्ड्यात! मुंबईचे रस्ते पाहून कलाकार संतप्त, पोस्ट चर्चेत

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या दोघांची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

Jul 26, 2024, 03:27 PM IST

'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोलला

Anurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.

Jun 23, 2024, 11:33 AM IST

सुपरहिट चित्रपटातून डेब्यू, 27 व्या वर्षी अचानक सोडलं बॉलिवूड; लपून केलं लग्न अन् आता 4700 कोटींच्या कंपनीचा मालक

या अभिनेत्याने वयाच्या 24 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर चर्चेचा विषय ठरला होता. पण वयाच्या 27 व्या वर्षी त्याने कॉर्पोरेट जगतात जाण्यासाठी बॉलिवूडला रामराम ठोकला. 

 

Jun 13, 2024, 06:31 PM IST

सलमाननं काढलंय अविश्वसनीय पेंटिंग; तुम्हाला खरेदी करायचंय का हे Art Work?

हिंदी कलाविश्वातील 'यारों का यार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान, त्याच्या चित्रपटांमुळं जितका चर्चेत असतो तितका, किंवा त्याहूनही जास्त चर्चा ही त्याच्या खासगी आयुष्यामुळं होत असते. सलमान हा एक उत्तम निर्माता, अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला चित्रकारही आहे. सध्या त्याची एक पेंटिंग सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं पाहून याची प्रचितीसुद्धा येतेय. 

Jun 12, 2024, 04:00 PM IST

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्या

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला (Darshan Thoogudeepa) रेणुका स्वामी (Renuka Swamy) हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी फार्महाऊसवरुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Jun 11, 2024, 04:19 PM IST

144 चित्रपटांत पोलीस साकारणारा अभिनेता! 'गिनीज'मध्ये नोंद, अमिताभ, अजय नाही तर..

Police Role Guinness World Record: आपल्यापैकी अनेकांना या कलाकाराचं नावही ठाऊक नसेल.

May 16, 2024, 03:42 PM IST

'कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की...'; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजमुळे शेखर सुमन चर्चेत आहे. या सिरीजमध्ये शेखर सुमनने नवाब नावाचं पात्र साकारलं आहे.

May 7, 2024, 03:21 PM IST

आमिर खान अवॉर्ड शोमध्ये का जात नाही?

Amir Khan: बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने आपल्या विलक्षण अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आमिर खान अवॉर्ड शोमध्ये का जात नाही? असा सवाल जेव्हा आमिरला विचारला (the great kapil sharma show) तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं.

 

May 1, 2024, 07:22 PM IST

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तील निखिल बनेचं 'One Love', कोकणातील व्हिडीओ VIRAL

Nikhil Bane's One Love :  निखिल बनेनं सोशल मीडियावर 'One Love' म्हणत शेअर केला खास व्हिडीओ

Apr 28, 2024, 11:37 AM IST

PHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळ

Entertainment : वयाच्या 21 व्या वर्षी लग्न आणि 26 व्या वर्षी वडील झालेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. या चिमुकल्याचा तीन फिल्मी कुटुंबाशी संबंध असून वडिलांपासून काकूपर्यंत सगळे कलाकार आहेत. 

Apr 28, 2024, 09:18 AM IST

साखरपुड्याच्या दिवशीच भीषण कार अपघातात प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; जागीच सोडला प्राण

40 Year Old Actor Killed In Car Collision On His Engagement Day: रात्री उशीरापर्यंत शुटींग करुन घरी परत जात असतानाचा वाटेत हा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते.

Apr 14, 2024, 12:43 PM IST

करिअरच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्यानं केलं होतं अभिनेत्रीच्या बॉडी डबलचं काम, नंतर...

This Actor did Actress Body Double Role : करिअरच्या सुरुवातीला कधी केलं अभिनेत्रींच्या बॉडी डबलचं काम अन् आज जम्पिंग जॅक नावानं ओळखला जातो हा अभिनेता.

Apr 8, 2024, 06:15 PM IST