Drugs Case | ड्रग्स प्रकरणीत दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुण्यात आणलं
Arrested In Drugs Matter Accused Bring In Pune From Delhi
Feb 23, 2024, 08:55 PM ISTPune Crime News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील फरार
Drug racket In Sassoon hospital : दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून ललित (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.
Oct 3, 2023, 05:33 PM ISTKolhapur News | बिअर उडवत आरोपीची मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल
kolhapur Procession Of Accused
Sep 23, 2023, 12:40 PM ISTKalyan | कल्याणच्या तिसगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला, आरोपीला अटक
Kalyan Tisgaon Minor Girl Attack Accused Arrest
Aug 16, 2023, 09:25 PM ISTAmravati | अमरावती दंगलीतील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालायचा महत्त्वाचा निकाल
Acquittal of all accused in Amravati riots
Aug 5, 2023, 07:20 PM ISTहनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, 'तसले' फोटो व्हायरल करायची धमकी देऊन 11 लाख उकळले
Honey Trapping: नित्या घर बघायला आली आणि दोघांची चांगलीच मैत्री झाली. ती घरात शिरली आणि ि त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत नग्न छायाचित्रे काढू लागली. यानंतर तिने धमक्या देण्यास सुरुवात केली. बिनूही तिथे उपस्थित होती आणि ती त्यांचे फोटो काढत होती, असे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.
Jul 29, 2023, 09:07 AM ISTहरमनप्रीतमुळे चषकाबरोबर फोटो न काढताच बांगलादेशचा संघ निघून गेला; पाहा Video नक्की घडलं काय
Disrespecting Captain During Photo Session: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बांगलादेशच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र हरमनप्रीत कौर चषक स्वीकारल्यानंतर नेमकं काय आणि का म्हणाली?
Jul 23, 2023, 02:12 PM IST10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपी निर्दोष; कोर्टाचा अजब निर्णय
अत्याचार पीडित महिलांची थट्टा करणार निर्णय इटलीतील कोर्टाने दिला आहे. 10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपीला दोषी ठरवता येणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
Jul 15, 2023, 08:57 PM ISTSRK च्या अडचणी वाढल्या? "लाच देऊ केल्याने शाहरुखलाही..."; समीर वानखेडेंचा हायकोर्टात अर्ज
SRK Must Be Made Accused: आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांविरोधातील प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असून या प्रकरणामध्ये शाहरुख खानच्या अडचणी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
Jul 7, 2023, 10:31 AM ISTमला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी
पती जेलमध्ये कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.
May 17, 2023, 06:21 PM ISTViral: सोन्याच्या दातांनी गेम केला! 2007 साली झालेल्या चोरीमागील मास्टरमाइंड 2023 मध्ये सापडला
Golden Teeth Thief Found after 15 years: एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेनं या व्यक्तीचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यातल्या एका फोटोत तो आहे आणि दुसऱ्या फोटोत त्याच्या दातांचा एक फोटो दिसतो आहे.
Feb 11, 2023, 09:07 PM IST30 30 Scam | संभाजीनगरातील 30-30 घोटाळ्यात ईडीची एंट्री, आरोपीच्या डायरीत मोठ्या नेत्याचं नाव, पाहा काय आहे हा घोटाळा
ED entry in 30-30 scam in Sambhajinagar, name of big leader in accused's diary, see what is this scam
Jan 16, 2023, 05:30 PM ISTPune Police Attack | पुण्यात आरोपीचा पोलिसावर हल्ला, विमानतळ पोलीस कर्मचाऱ्यावर ब्लेडने हल्ला
Accused attacked police in Pune, airport policeman attacked with blade
Jan 15, 2023, 11:50 PM ISTMumbai 6 Extortionists Arrested | मुंबईमध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड डोकं वर काढतंय? छोटा राजनच्या नावाने खंडणीवसुली करणाऱ्या 6 जणांना अटक
Is the underworld rearing its head again in Mumbai? 6 people arrested for collecting extortion in the name of Chhota Rajan
Jan 15, 2023, 09:50 PM ISTNagpur Crime | पोलीस स्टेशनच्या आवारातच आरोपीची धुलाई, नागपुरातील घटना
Nagpur beating the accused in the police station premises
Jan 9, 2023, 06:20 PM IST