दिल्लीत 'तुफान आलंया', सन'स्कोरर' हैदराबादचा रेकॉर्डब्रेक विजय, दिल्लीला धुळ चारली
IPL 2024 : ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धुळ चारली. या विजयाबरोबरच सनरायजर्स हैदराबादने पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
Apr 20, 2024, 11:14 PM ISTआयपीएल 2024 च्या कामगिरीवर निवड झाली तर, अशी असेल टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया... 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु आहे, आणि आतपर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधीच आयीएलमधल्या कामगिरीच्या आाधारे निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत.
Apr 9, 2024, 08:41 PM ISTआयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, कमी सामन्यात षटकारांचा महाविक्रम
IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात झालीय. आतापर्यंत झालेल्या सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व पाहिला मिळालंय. मैदानावर षटकरांची बरसात होतेय. यंदाच्या हंगामात केवळ 17 सामने झालेत आणि षटकारांचा महाविक्रम रचला गेलाय.
Apr 4, 2024, 09:31 PM ISTIPL 2024 : 40 षटकं, 38 षटकार आणि 31 चौकार, मुंबई-हैदराबाद सामन्यात रचले गेले 11 विक्रम
IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान झालेल्याा सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. या सामन्यात तब्बल 523 धावा झाल्या. मेन्स टी20 सामम्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात तब्बल 38 षटकार ठोकले गेले.
Mar 28, 2024, 05:12 PM ISTMI vs SRH : आयपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात हैदराबादचा दणक्यात विजय, मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव
SRH vs MI, IPL 2024 : सिक्स अन् फोर यांचा पाऊस सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यात पहायला मिळाला. हायस्कोर सामन्यात अखेर सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली अन् 31 विजय मिळवला आहे.
Mar 27, 2024, 11:21 PM ISTPHOTO: शर्मांच्या मुलाने मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली, मिनिटांत मोडला हेडचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड
IPL 2024 SRH vs MI: आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड रचला.
Mar 27, 2024, 09:41 PM ISTभारतीय क्रिकेटपटूला WhatsApp मेसेज पाठवून 28 वर्षीय मॉडेलने स्वत:ला संपवलं; पोलीस म्हणाले, 'कॉल...'
Surat Model Suicide Case IPL Connection: या 28 वर्षीय मॉडेलने आत्महत्या करण्यापूर्वी आयपीएल क्रिकेटपटूला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. पोलिसांना मोबाईल डेटामध्ये ही माहिती सापडली असून आता याच आधारे चौकशी होणार आहे.
Feb 22, 2024, 12:53 PM ISTAsia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार
Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
Jul 4, 2023, 08:39 PM ISTArjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला
Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Dec 14, 2022, 03:04 PM ISTटीम इंडियात या तडाखेबाज फलंदाजाला संधी मिळणार?
कोणत्याही संघासाठी सलामीची जोडी खूप महत्त्वाची असते. ओपनर जोडीची चांगली फलंदाजी हीच संघाच्या विजयाची हमी असते.
May 6, 2022, 06:37 PM IST'माझं लक्ष्य तर...' बॅट्समनसाठी धोक्याची घंटा, उमरान मलिकचा खतरनाक इरादा
फायर हू मै! 'या' बॉलरचा इरादा ऐकाल तर म्हणाल, बॅट्समनची दांडी गुल
Apr 28, 2022, 03:20 PM ISTLIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत, पत्नी नताशाची रिअॅक्शन व्हायरल
OMG! LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झालेली पाहून पत्नीची झाली अशी अवस्था, पाहा व्हिडीओ
Apr 28, 2022, 07:31 AM ISTRCB vs SRH | हैदराबादकडून बंगळुरुचा 9 विकेट्सने धुव्वा
सनरायजर्स हैदराबादने (sunrisers hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (SRH) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
Apr 23, 2022, 10:15 PM ISTIPL: अहो आश्चर्यम! शर्माने एकाच डावात दोन वेळा ठोकलं अर्धशतक, पहा नेमकं कसं
अभिषेक शर्माने अर्धशतक केलं त्यावेळी वेगळीच घटना पहायला मिळाली.
Apr 10, 2022, 10:17 AM ISTIPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा सलग चौथा पराभव आणि नको तेच झालं
चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात वाईट स्वप्नासारखी झाली आहे.
Apr 9, 2022, 09:55 PM IST