abdul sattar

आता भाजपच्या 'सो कॉल्ड' महिला नेत्यांची दातखिळी का बसली? सुषमा अंधारे यांचा सवाल

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी निषेध व्यक्त करत भाजपच्या महिला नेत्यांचे कान टोचले आहेत.

Nov 7, 2022, 04:42 PM IST

"अब्दुल सत्तार तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही"; सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा इशारा

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीने आक्रमक होत आंदोलनाला सुरुवात केलीय

Nov 7, 2022, 04:36 PM IST

Abdul Sattar On Supriya Sule : सत्तारांचा 24 तासांत राजीनामा घ्या, गलिच्छ टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्र

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ शब्दांमध्ये टीका केली.  

 

Nov 7, 2022, 04:09 PM IST

सत्तारांच्या वक्तव्याचे पडसाद राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत तोडफोड

 सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक भडकले आहेत. संतप्त कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या घरात घुसले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.

Nov 7, 2022, 03:52 PM IST

सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यावर सत्तारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्याबद्दल कुणीतरी खोके...

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत

Nov 7, 2022, 03:47 PM IST

अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका... वाद पेटणार

अब्दुल सत्तार यांनी टीका करताना दिली शिवी, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, 24 तासांचा दिला अल्टिमेटम

Nov 7, 2022, 03:12 PM IST

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल

Maharashtra Politics ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली

Nov 4, 2022, 04:48 PM IST

ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी भिडणार? शिवसेनेची लढाई वारसदारांवर का आली?

ठाकरे-शिंदेंची (Thackeray vs Shinde) पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, काच दिवशी एकाच मतदारसंघात शक्तिप्रदर्शन

Nov 3, 2022, 07:31 PM IST