aap leader

'केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर...', संजय राऊत स्पष्टच बोलले, 'देशाच्या जनतेने तुम्हाला...'

Sanjay Raut on Delhi Election Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं आहे. 

 

Feb 9, 2025, 11:04 AM IST

'मोदी या जन्मात आम्हाला पराभूत करु शकत नाहीत,' केजरीवालांचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून तुफान कमेंट्स

Arvind Kejiriwal Old Video Viral: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा (BJP) या आयुष्यात आपल्याला पराभूत करु शकणार नाहीत असा दावा केला होता. 

 

Feb 9, 2025, 08:49 AM IST
Accusations of embezzling crores against AAP leaders, see who made serious allegations? PT1M37S
Accused in money laundering, Sukesh made serious allegations against the AAP leader PT1M41S

Video | मनी लॉन्ड्रींगमधली आरोपी सुकेशचे आप नेत्यावर गंभीर आरोप

Accused in money laundering, Sukesh made serious allegations against the AAP leader

Nov 1, 2022, 04:05 PM IST
New Delhi AAP Leader Manish Sisodia On Arvind Kejriwal Will Take Oath On 16 February PT56S

नवी दिल्ली | केजरीवालांचा १६ फेब्रुवारीला शपथविधी

नवी दिल्ली | केजरीवालांचा १६ फेब्रुवारीला शपथविधी

Feb 12, 2020, 05:20 PM IST

अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे कर्करोगाने 57 व्या वर्षी निधन

 २०१४ साली आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी बँकिंग क्षेत्रातलं करिअर सोडलं होतं.

Jan 12, 2019, 07:39 AM IST

आपच्या संजय सिंह यांचे वार्षिक उत्पन्न २२४ रुपये

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी आपल्या उत्पन्नाची माहिती दिली आहे. 

Jan 5, 2018, 12:18 PM IST

व्यावसायिकाला लूटल्याच्या आरोपाखाली आपच्या नेत्याला अटक

दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेते नजीब यांना अटक केली आहे.

Mar 20, 2017, 09:17 AM IST