aamir khan news

VIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Amir Khan Trolled for his Fashion at NMACC: नुकत्याच झालेल्या अंबानींच्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी (Bollywood celebs in NMACC) हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानही आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित होता. परंतु ट्रोलर्स मात्र आमिर खानला ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ (Amir Khan Fashion) बसत नाहीयेत. पाहूया आता आमिर खानवर नक्की ट्रोलर्स का भडकले? 

Apr 2, 2023, 03:40 PM IST

Guess Who : फोटोत चिमुकला आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का?

फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? बॉलिवूडचा आहे मिस्टर पर्फेक्शनिस्ट 

Nov 26, 2022, 09:40 PM IST

आमिर खानच्या मागे पोलीस, मिस्टर परफेक्शनिस्टला नक्की काय झालं? Video Viral

आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 11, 2022, 11:18 AM IST

Aamir Khan:आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांचा निशाण्यावर, विवेक अग्निहोत्रीची वादात उडी

Aamir Khan Ad: अलीकडेच त्याच्या 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chaddha) या चित्रपटाला खूप विरोध झाला होता आणि आता तो...

Oct 12, 2022, 11:23 AM IST

''बॉलीवूडच्या खाननं सिनेमे बनवणं सोडू द्यावं'', दिग्दर्शकाचं हे म्हणणं वाचून तुमची काय असेल प्रतिक्रिया

सध्या अशाच एका दिग्दर्शकानं आमीर खानवर जोरदार टीका करत बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. 

Sep 4, 2022, 02:34 PM IST

Aamir Khan ला गर्दीतही आवरला नाही पाणीपुरी खाण्याचा मोह, पाहा व्हिडीओ

गर्दी असूनही आमिर खानने पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटला. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. 

May 29, 2022, 09:53 AM IST

राजस्थान टीमची ऑफर आमिर खाननं स्वीकारली, काय म्हणाला पाहा व्हिडीओ

आमिर खाननं स्वीकारली राजस्थान रॉयल्सची ऑफर, पुढच्या वर्षी दिसणार मैदानात

May 25, 2022, 11:21 AM IST

आमिर खान, अवॉर्ड फंक्शन्स पासून नेहमीच राहतो दूर, कारण....

'बेटा', 'शेहेनशाह' 'जो जीता वही सिंकदर'मध्ये काट्याची टक्कर तरीही..

Aug 19, 2018, 09:48 AM IST

आमिरला कानाखाली लगावणारी साईट पलटली झाली किस आमिर

इंटरनेट जगतात आमिर खानच्या असहिष्णतेच्या वक्तव्यावर अनेक कमेंट, मतं, लाइक्स मिळाले. या आमिरच्या चर्चेतील विषयाचा फायदा घेत काही वाहत्या गंगेत हात धूऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला आहे. 

Nov 30, 2015, 05:26 PM IST