8th pay commission 0

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का! 'या' कारणामुळे जानेवारी 2026 पासून लागू होणार नाही आठवा वेतन आयोग

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी आहे. जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणार नाही. 

Feb 3, 2025, 06:22 PM IST

आठव्या वेतन आयोगाच्या नावावर... 8th Pay Commission मुळं सरकारी कर्मचारी पेचात, पाहा नवी आकडेमोड

8th Pay Commission: केंद्र सरकारने नुकतेच आठव्या वेतन आयोगावर शिक्कमोर्तब केलं असून, आता पगारामध्ये हे आकडे कधी परावर्तित होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Jan 30, 2025, 09:38 AM IST

8 वा वेतन आयोग लागू होताच किती फरकानं वाढणार पेन्शन? पाहा सोपं गणित

8th Pay Commission : लागू करण्यात आलेल्या या आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होताना दिसत आहे. 

Jan 17, 2025, 01:02 PM IST
Central Govt Approves 8th Pay Commission For Central Govt Employee PT2M18S

8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?

8th Pay Commission: केंद्र शासनानं अतापर्यंत अनेक वेतन आयोगांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली आहे. त्याचविषयीची ही मोठी बातमी... 

 

Jan 16, 2025, 12:50 PM IST

लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग? आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केंद्रीय कर्मचारी संघटनेने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. 

Jan 7, 2025, 03:54 PM IST

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतकी' होऊ शकते पगारवाढ!

8th pay commission fitment factor: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता वेग आलाय.

Nov 18, 2024, 05:48 PM IST

1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8व्या वेतन आयोगाचा आला प्रस्ताव, असे असेल सॅलरी स्ट्रक्चर

8th Pay Commission:  केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार आहे.

Jun 22, 2024, 07:41 PM IST

जे हवं होतं तेच... 8th Pay Commission संदर्भातील मोठी बातमी

8th Pay Commission : मोदी सरकारमुळं Government Job करणाऱ्यांची चांदी... पाहून घ्या नेमका कधी वाढणार पगार... आणि किती टक्क्यांनी होणार पगारवाढ 

 

Jun 19, 2024, 02:56 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगासंदर्भात गुड न्यूज! निवडणूक निकालानंतर बदलला सरकारचा मूड?

8th Pay Commission: लोकसभा निवडणूक निकालानंतर आठव्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांप्रती सरकारचा मूड बदलल्याचे बोलले जात आहे. 

Jun 6, 2024, 03:06 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम सांगतो.

May 18, 2024, 05:42 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही? अखेर ठरलं!

Government Jobs : सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांनंतर....

Dec 1, 2023, 01:21 PM IST

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट !

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा कण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते.

Jun 14, 2023, 01:34 PM IST

Budget 2023 : यंदाचं बजेट कळलं; पण 1992 मध्ये कशी कररचना होती तुम्हाला माहितीये का ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही. 

Feb 1, 2023, 03:36 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेकांचंच लक्ष निर्मला सीतारमण यांच्याकडे होतं. आपल्यासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय वाढून ठेवलंय हाच प्रश्न अनेकांना पडला आणि त्याची उत्तरही ओघाओघात समोर आली. 

 

Feb 1, 2023, 01:25 PM IST