7th Pay Commission: सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट
केंद्र सरकारपाठोपाठ (Central Government) आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करत आहेत.
Oct 18, 2022, 11:57 PM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पगारवाढीमुळं दोन आठवड्यांआधीच दिवाळी
त्यांच्या पगारवाढीचा केंद्राच्या तिजोरीवर किती बोजा? एकदा आकडा पाहाच...
Oct 8, 2022, 10:49 AM IST7th Pay Commission : कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा, DA नंतर 'या' 4 भत्त्यांमध्ये भरघोस वाढ होणार
सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केल्यानंतर मोठं गिफ्ट देण्याचा विचार करत आहे.
Oct 6, 2022, 07:05 PM IST
7th Pay Commission: या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; DAचे नोटिफिकेशन जारी, पाहा कधी मिळणार डीएचे पैसे?
DA hike Notification: सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3% महागाई भत्त्यात वाढ केली होती.
Oct 5, 2022, 01:14 PM IST7th Pay Commission : 'या' कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट
सरकार डीएमध्ये (DA) वाढ केल्यानंतर आता आणखी एक भत्ता वाढवण्याचा विचार करत आहे.
Oct 3, 2022, 06:30 PM IST7th Pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, 7 दिवसांनी मिळणार मोठं गिफ्ट
7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच मोठी रक्कम येऊ शकते. सूत्रांनुसार, सरकार 28 सप्टेंबला याबाबत घोषणा करू शकते.
Sep 20, 2022, 10:35 PM IST
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगार इतका वाढणार!
7th Pay Commission Fitment Factor Update: सप्टेंबर अखेरीस सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.
Sep 6, 2022, 10:52 AM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग मोकळा
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकाने मोठी बातमी दिली आहे. पुढील वर्षीच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sep 2, 2022, 08:28 AM IST7th Pay Commission DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यात जबरदस्त वाढ
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची (7th Pay Commission DA Hike) बातमी आहे.
Aug 26, 2022, 06:31 PM IST7वा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, या दिवशी याची होणार घोषणा?
7th Pay Commission DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहागाई भत्त्याबाबतचा (Mehngai Bhatta) निर्णय होणार आहे. केंद्र सरकार लवकरच DAबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
Aug 23, 2022, 10:53 AM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा
7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत.
Aug 11, 2022, 03:01 PM ISTआठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
7th Pay Commission Update: लोकसभेत केंद्र सरकारच्या वतीने आठव्या वेतन आयोगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Aug 9, 2022, 02:51 PM IST8th Pay Commission | 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय, केंद्र सरकारचा खुलासा
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने खुलासा केला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 व्या वेतनआयोगा विषयी वक्तव्य केलं आहे.
Aug 5, 2022, 01:11 PM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; 'या' 4 भत्त्यामध्ये होणार वाढ
तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने यापूर्वी 3 टक्के डीए वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्के झाला आहे. यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ होणार आहे.
Jul 28, 2022, 03:54 PM IST8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार? कधी ते जाणून घ्या
पगारवाढीच्या मागण्यांबाबत युनियन लवकरच एक पत्रक तयार करून सरकारला सुपूर्द करणार आहे.
Jul 21, 2022, 01:21 PM IST