सातव्या वेतन आयोगासाठी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी
Sep 11, 2019, 03:59 PM IST7th Pay Commission: रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार एकसमान वेतन
कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीन टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर आता त्यांचे वेतन समान पातळीवर येईल.
Aug 22, 2019, 10:34 AM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना 'डबल' फायदा, मोदी सरकारचा मोठा निर्णय
राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बदल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विचार करूनच करण्यात आला आहे
Dec 14, 2018, 01:11 PM IST७वा वेतन आयोग : या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगार १८ हजारांवरून २६ हजार करण्याची मागणी होत आहे.
Sep 21, 2018, 07:04 PM ISTसातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 5000 रुपयांपर्यंत वाढ
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना दोन टक्के अधिक डीए मिळेल
Aug 30, 2018, 11:47 AM ISTसातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 'या' विशेष सुविधा
नोकरदार वर्गाला खूश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
Aug 10, 2018, 02:19 PM ISTसातवा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दुःखद बातमी
केंद्रीय कर्माऱ्यांचे मासिक वेतन कमीत कमी १८००० रूपयांवर वाढवून ते २६००० रूपये करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Aug 7, 2018, 11:04 AM ISTEXCLUSIVE: सातवा वेतन आयोग- केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, सरकारकडून कमीत कमी पगार रूपये २६ हजार
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे, केंद्रीय कर्मचारी देखील सातवा वेतन आयोग लागू कधी लागू होईल याची वाट पाहत आहेत. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगाची मागणी केली होती.
Jul 27, 2018, 03:42 PM ISTडाक विभागात नोकरीची संधी, इथे करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार ७ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज करु शकतात.
Jul 27, 2018, 09:30 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीत होणार मालामाल
सातवा वेतन आयोग ही राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आमची दिवाळी भेट असेल.
Jul 22, 2018, 11:31 PM ISTसातव्या वेतन आयोगापेक्षाही मोठ्या घोषणेच्या तयारीत मोदी सरकार
केंद्रात सत्तेवर असलेलं भाजप सरकार येत्या १५ ऑगस्ट २०१८ रोजी दोन मोठ्या घोषणा करु शकतं.
Jun 14, 2018, 11:28 AM ISTसातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आता संपलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना याच वर्षापासून वाढलेला पगार मिळणार आहे... तोदेखील वेतन आयोगाच्या सिफारशींहून अधिक... सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकारनं पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी हा प्रश्न निकालात काढण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 10, 2018, 05:29 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल नाही - सरकार
लोकसभा खासदार बंशीलाल महतो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर देताना लोक तकक्रारनिवरण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
Mar 21, 2018, 08:05 PM ISTआता वेतन आयोग बंद, 'अशा' प्रकारे वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार
सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.
Mar 19, 2018, 05:20 PM ISTसातवा वेतन आयोग : राज्य सरकारी कर्मचा-यांना लवकरच मिळणार खुशखबर
लवकरच राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. या संदर्भातला के पी बक्षी यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले.
Mar 7, 2018, 08:58 AM IST