आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा काय आहेत सोनं-चांदीचे दर
Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याच्या किंमती
Aug 16, 2024, 12:41 PM ISTदागिने खरेदी करायचा विचार करताय? आज स्वस्त झालं सोनं; 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: सोनं चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे दर
Aug 14, 2024, 12:50 PM ISTसोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आज इतक्या रुपयांनी वाढले भाव, जाणून घ्या दर
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घेऊया सोन्या-चांदीचे दर
Aug 13, 2024, 12:08 PM ISTशेअर बाजारात खळबळ, सोन्याचे दर काय? वाचा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव
Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण आता मात्र थांबली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
Aug 12, 2024, 11:24 AM ISTग्राहकांना पुन्हा दिलासा! सोन्याच्या दरात पुन्ही मोठी घट, वाचा आजचा भाव
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात घट होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Jul 27, 2024, 11:42 AM IST
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!
Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
Jul 26, 2024, 11:41 AM ISTExpert On Budget: सोनं स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य संधी, अन्यथा महागात पडेल!
Gold Stamp Duty: सोनं-चांदीच्या दराबाबतही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळं सोनं-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2024, 02:14 PM ISTग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!
Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
May 22, 2024, 12:39 PM ISTभारतीयांकडे तब्बल 27 हजार टन सोनं, गोल्ड लोन कितीचं घेतलंय माहितीय का?
Gold Loan News:देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे.
Mar 24, 2024, 07:46 AM ISTGold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दरांनी 63 हजारांचा टप्पा पार केला आहे तर चांदीनेदेखील चमक दाखवली आहे.
Jan 31, 2024, 11:10 AM ISTग्राहकांनो, सोने खरेदीची करा लगबग! जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर
मागील काही महिन्यात झालेल्या विक्रमी दरवाढनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात अलीकडेच घसरणीसह व्यवहार होत आहे. अशा स्थितीत तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी त्याचा नवीन भाव जाणून घेणे आवश्यक आहे.
Jan 4, 2024, 10:23 AM ISTइस्रायलच्या युद्धाचा परिणाम, ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?
Gold Prices: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सर्वजण सोने-चांदीची खरेदी करतात. पण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ सर्वांसाठीच चिंताजनक ठरू शकते.
Oct 20, 2023, 11:45 AM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला
Gold-Silver Price Today: देशात सोन्याचे पुन्हा घसरले आहेत. गेल्या सात दिवसांपासून सोन्याचा दर जागतिक बाजारात कमी होतोय. त्याचा परिणाम भारतावरही पडला आहे.
Oct 4, 2023, 12:52 PM ISTग्राहकांना सुवर्णसंधी! सोन्याचे भाव उतरले, इतका कमी झाला 22 कॅरेटचा दर
Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून 22 जून रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. एकीकडे उन्हाचा पारा चढता असला तरी खरेदीदारांना मात्र उकळ्या फुटत आहे. दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदीची संधी आहे.
Jun 22, 2023, 10:36 AM ISTGold Silver Price: सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचा, पाहा नवीन दर
Gold Silver Price Today: सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. मात्र, सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचून नवीन दर जाणून घ्या.
Dec 16, 2022, 08:23 AM IST