'कॉलेज बंक करून एअर होस्टेससोबत...', शर्मिला टागोर यांनी केली पोलखोल, सैफ अली खानला बसला धक्का!
Koffee With Karan 8 Promo : कॉफी विथ करण 8 च्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) याने आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) सोबत हजेरी लावली होती.
Dec 25, 2023, 08:17 PM ISTशाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव
Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.
Nov 26, 2023, 12:05 PM ISTघराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची.
Oct 4, 2023, 05:15 AM ISTविजय वर्मासह चित्रपट करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला होता इशारा, 'तू तुझा ॲटिट्यूड...'
Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...
Sep 6, 2023, 12:46 PM IST
शिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी
Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत.
Aug 31, 2023, 10:20 AM IST
... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले
... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले
Jul 30, 2023, 12:26 PM ISTअखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?
Adipurush : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट हे त्यांच्या कथानकांमुळे नव्हे, तर त्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चेचा विषय ठरतात. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट त्यापैकीच एक.
Jun 21, 2023, 04:11 PM IST
'आदिपुरुष'मधील 'हे' बम्बईया हिंदी डायलॉग्स वाचून प्रेक्षकांवर आली डोकं धरायची वेळ
Adipurush Dialogues : सुरुवातीला या चित्रपटातून अद्वितीय वीएफक्स पाहायला मिळणार अशी अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगली होती. पण, तिथं मोठा हिरमोड झाला.
Jun 21, 2023, 03:29 PM IST
Adipurush Public Review पाहून तुम्हीच ठरवा, आदिपुरुष पाहायचा की नाही?
Adipurush Twitter Review: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज (16 जून 2023 ) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून पहिला शो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
Jun 16, 2023, 01:15 PM ISTExpensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Jan 10, 2023, 09:28 AM ISTसीट बेल्ड लावला नाही म्हणून Saif -Kareena ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले 'मुंबई पोलिस...'
Saif Ali Khan आणि Kareena Kapoor Khan यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हाा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 9, 2023, 11:28 AM ISTसर्व खेळ सौंदर्याचा...; असं का म्हणाली Sara Ali Khan
Adipurush ला 'मनसे' पाठिंबा; अमेय खोपकर जे म्हणालेत ते तुम्हाला पटतंय का?
रामायणाचे संदर्भ घेत साकारण्यात आलेल्या या चित्रपटाच्या कथानकाला कलेची जोड देताना दिग्दर्शकानं घेतलेलं स्वातंत्र्य अनेकांनाच रुचलेलं नाही.
Oct 7, 2022, 10:03 AM IST