सैफच्या घरात खरंच चोर घुसला की आणखी कोणी..., सत्य काय? पोलीस, अभिनेत्याच्या टीमच्या जबाबात तफावत का?
Saif Ali Khan Stabbed: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
Jan 16, 2025, 12:06 PM IST
सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
Jan 16, 2025, 11:13 AM IST'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Saif ali khan attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञातानं केलेल्या हल्ल्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 16, 2025, 11:03 AM IST
महिला कर्मचारी- हल्लेखोरात वाद, सैफ मध्यस्थीसाठी गेला अन्...; मध्यरात्री काय घडलं?
Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
Jan 16, 2025, 10:56 AM ISTSaif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा घरी कोण कोण होतं? करीना कुठे होती?
Saif Ali Khan Attack News in Marathi: सैफ अली खानवर चोराने चाकूचे 6 वार केले आहेत. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहेत. आता त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. सैफवर चोराने हल्ला केला तेव्हा घरी कोण कोण होतं?
Jan 16, 2025, 10:43 AM ISTSaif Ali Khan Attack: 'मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर...', ठाकरेंच्या सेनेचा थेट फडणवीसांना सवाल
Saif Ali Khan Attack Latest News in Marathi: सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या चाकू हल्ला करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया
Jan 16, 2025, 10:15 AM ISTसैफ अली खानचं मुंबईतील घरही जणू एक महाल; पारंपरिक गोष्टींना मॉडर्न टच, पाहा Royal Photos
Saif Ali Khan Mumbai House Latest Photos: बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. हा चोर त्याच्या घरी पोहोचला कसा, हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Jan 16, 2025, 10:14 AM IST
Saif Ali Khan Attacked: मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत, तरी अशी अवस्था का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Jan 16, 2025, 10:10 AM IST
सैफ अली खान आणि रणबीर कपूरमध्ये वाद? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
राज कपूर फिल्म फेस्टिवलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तो आता चर्चेचा विषय ठरला आहे.
Dec 15, 2024, 05:26 PM ISTसलमान खानने नकारलेला 'हा' चित्रपट सैफ अली खानने केला हिट
30 वर्षांपूर्वी 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
Oct 20, 2024, 07:52 PM ISTजूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला भारतात कधी सुरुवात होणार? परदेशात 50 हजार तिकिटांची विक्री
जूनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सध्या अमेरिकेत चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. भारतात कधी होणार? वाचा सविस्तर
Sep 21, 2024, 12:39 PM IST'या' चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खान झाला होता जखमी, डोक्याला पडले होते 100 टाके
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने 'आशिक आवारा' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट केले. मात्र, एका चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्याची घटना सांगणार आहेत. जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
Sep 15, 2024, 06:54 PM ISTजूनियर एनटीआरचे एका चित्रपटाचे मानधन पाहून बसेल धक्का, वर्षाला कमावतो 'इतके' कोटी
Jr NTR Net Worth: नेटवर्थच्या बाबतीत 'देवरा' अभिनेता जूनियर एनटीआर बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही. जूनियर एनटीआरची संपत्ती किती? जाणून घ्या सविस्तर
Sep 14, 2024, 01:47 PM ISTDevara Part 1 Trailer: जूनियर एनटीआरची जबरदस्त अॅक्शन, खलनायक बनून सैफ अली खान देणार टक्कर, पाहा ट्रेलर
जूनियर एनटीआर त्याच्या पुढील चित्रपट 'देवरा - भाग 1' बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेता अतिशय मनोरंजक आणि ॲक्शनमध्ये दिसत आहे. यासोबतच या चित्रपटाची आतुरताही खूप वाढली आहे.
Sep 11, 2024, 02:35 PM IST'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान
Jaideep Ahlawat on Taimur: जयदीप अहलावतनं करीना आणि सैफच्या लाडक्या तैमूरला असलेले संस्कार आणि शिस्तीवर केलं विधान
May 16, 2024, 04:34 PM IST