सामना

World Cup 2019: भारत Vs न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट

दोन्ही देशांमध्ये विश्वचषकात आतापर्यंत ७ मुकाबले झाले आहेत. यातील तीन सामने भारतानं तर ४ सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. 

Jun 13, 2019, 08:39 AM IST

World Cup 2019 : धोनीचा 'तो' धडाकेबाज षटकार पाहून कोहलीही अवाक्....

कोहलीच्या चेहऱ्यावरील भाव एकदा पाहाच.... 

Jun 10, 2019, 09:17 AM IST
MS Dhoni Gloves Controversy Getting Sparked PT3M17S

VIDEO | ग्लोव्ह्ज वादावरुन बीसीसीआय- आयसीसी आमनेसामने

VIDEO | ग्लोव्ह्ज वादावरुन बीसीसीआय- आयसीसी आमनेसामने

Jun 7, 2019, 03:15 PM IST

देशाच्या स्वाभिमानाशी तडजोड नाही; क्रीडामंत्र्यांचा इशारा

प्रश्न देशवासियांच्या भावनेचा असल्यास....

Jun 7, 2019, 03:06 PM IST

World cup 2019 : 'बलिदान' चिन्हाप्रकरणी बीसीसीआयकडून धोनीची पाठराखण

या मानचिन्हाबाबत लष्करी अधिकाऱ्यांनीही आक्षेप नोंदवला होता

Jun 7, 2019, 12:59 PM IST

World cup 2019 VIDEO : अफलातून झेल पकडणारा 'तो' छायाचित्रकार ठरला Man Of The Match

बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचा हा 'कलात्मक खेळ' पाहता आला. 

Jun 3, 2019, 09:34 AM IST

World Cup 2019 : आयला! सचिन कॉमेंट्री करणार

'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज आहे. 

May 30, 2019, 01:33 PM IST

ईश्वरी योजनेत विषप्रयोग नको; पाकिस्तानवर शिवसेनेचा घणाघात

'देशासमोर असणाऱ्या समस्यांचा डोंगर फोडण्याची ताकद मोदींमध्ये आहे'

May 30, 2019, 09:23 AM IST
Shivsenas Samana News Paper On Lok Sabha Election Results 2019 PT1M27S

मुंबई | सामनातून मोदींना विजयाच्या शुभेच्छा

मुंबई | सामनातून मोदींना विजयाच्या शुभेच्छा

May 24, 2019, 08:35 PM IST

IPL 2019 : धोनीच्या विकेटवरुन शंकाच, नेटकऱ्यांमध्ये नाराजी

नेटकरी विचारत आहेत, 'Out or Not Out?' 

May 13, 2019, 08:51 AM IST

IPL 2019 VIDEO : मलिंगाला ओव्हर का दिली, इथपासून मलिंगाच खरा हिरो इथपर्यंत; शेवटच्या ओव्हरचा थरार

शेवटचा आणि निर्णायक सामना हा खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवणारा ठरला 

May 13, 2019, 07:53 AM IST

सामनाचा अग्रलेख समाजात फूट पाडतोय- ओवेसी

 सामनातील अग्रलेख समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय असा प्रहार ओवेसींनी केला.

May 2, 2019, 04:06 PM IST