सामना

सावज टिपायला बंदुकीची गरज नाही; सावज दमलंय: उद्धव ठाकरे

 एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती परखडपणे सांगणारा खरा मित्र असतो, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

Jul 23, 2018, 08:57 AM IST

राहुल गांधींची मिठी : भावा, जिंकलंस!

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'जादू की झप्पी' काय दिली, आणि शिवसेना पुन्हा एकदा राहुल गांधींच्या प्रेमातच पडली. 

Jul 21, 2018, 07:37 PM IST

'सामना'तला 'माणसांना मारणारे कसाई' हा उल्लेख कोणासाठी?

'येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे कसाई राज्य करतात'

Jul 20, 2018, 08:20 AM IST

'सामना'तून शिवसेनेचं भाजपाला आव्हान

सामनामधून नाणारच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष करण्यात आलंय. 

Jun 29, 2018, 10:02 AM IST

मराठेंच्या अटकेनंतर... 'सामना'तून मुख्यमंत्र्यांना 'काळजी'चे डोस!

मुख्यमंत्र्यांची ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती’ हे सिद्ध झाले आहे

Jun 27, 2018, 09:48 AM IST

'शेतकऱ्याच्या मुलीचा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकणार'

 विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरीबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे.

Jun 25, 2018, 08:28 AM IST

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली -शिवसेना

 शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पण, सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचीही भूमिका निभावताना दिसत आहे.

Jun 23, 2018, 08:30 AM IST

भाजपचे पीक जोमात, शेतकरी मात्र कोमात: शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्याच आश्वासनाची 'कॅसेट' वाजवून रिकामे होतात....

Jun 22, 2018, 08:24 AM IST

मुंबई | स्वबळावर शिवसेनेची एकहाती सत्ता; आदित्य ठाकरेंचा पुनरूच्चार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 12:54 PM IST

'विद्यमान सरकारकडून काश्मीर प्रश्नाचा काँग्रेस, नेहरूंपेक्षाही अधिक चुथडा'

' रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे'

Jun 16, 2018, 08:23 AM IST

शिवसेनेत आता 'आदित्य'निष्ठा? 'सामना'तली जाहिरात बघितली का?

शिवसेनेत स्वामिनिष्ठेचा नवा नमुना पाहावयास मिळतोय.

Jun 13, 2018, 05:36 PM IST

शिवसेनेत आता 'आदित्य'निष्ठा?

Shivsena MP Shrikant Shinde Make A Advertisement On Aditya Thackeray Birthday

Jun 13, 2018, 05:30 PM IST