'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....
Feb 15, 2025, 09:32 AM IST
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, न्याय कधी? जाणून घ्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
Feb 9, 2025, 08:17 PM ISTआकाची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब, 'तुरुंगात असतानाही...'
आकाची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलीय.
Feb 7, 2025, 08:16 PM ISTWalmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट
Walmik Karad : बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTWalmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?
Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
Jan 23, 2025, 02:14 PM ISTSantosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले.
Jan 15, 2025, 06:26 PM ISTमोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते
Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठ्या अपडेट समोर येत आहेत.
Jan 12, 2025, 11:09 AM ISTविष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल
Beed Case Update: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असला तरी अद्याप पोलिसांना विष्णु चाटे याचा फोन सापडला नाहीये.
Jan 12, 2025, 09:08 AM ISTExclusive : वाल्मिक कराड नोकर ते परळीचा बेताज बादशाह! झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट
Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 2 : वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा नोकर होता. त्यानंतर तो परळीचा बेताज बादशाह कसा झाला पाहा झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट बीडचा माफियाराज पार्ट - 2
Jan 7, 2025, 09:32 PM ISTExclusive : बीडचा माफियाराज! वाळुतून, राखेतून कोट्यावधीचं साम्राज्य; झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट
Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 1 : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील माफियाराज समोर आला आहे. यावर झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट पार्ट 1 पाहूयात.
Jan 7, 2025, 09:26 PM ISTबीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?
बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय.
Jan 7, 2025, 08:35 PM ISTमनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
मनोज जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. जरांगेविरोधात ओबीसींनी मोर्चा काढला असून जरांगे पाटलांवर कारवाईची मागणी केली आहे.
Jan 6, 2025, 10:48 PM IST100 टक्के 'ही' माहिती खरी ठरणार! धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांचा अत्यंत गंभीर आरोप; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा दावा
धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
Jan 6, 2025, 09:16 PM ISTधनंजय मुंडेंवर कारवाई करणार? अजित पवार यांचा मोठा निर्णय; संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Jan 6, 2025, 08:11 PM ISTसरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या
Beed Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात कारावाईला वेग आला आहे. जिल्हा पोलीसअधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Jan 5, 2025, 08:51 PM IST