600 कोटींच्या कमाईनंतर देखील श्रद्धा कपूर 'या' बाबतीत दीपिका पादुकोणला टक्कर देऊ शकत नाही
'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर श्रद्धा कपूरचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. 2024 मधील सर्वात हिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे.
Sep 1, 2024, 07:26 PM ISTStree 2 Box Office Day 8: 'स्त्री 2' ने मोडला 'गदर 2' चित्रपटाचा हा विक्रम, केली 'इतकी' कमाई
एका आठवड्यानंतर देखील 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्त्री 2'ने सनी देओलच्या 'गदर 2'चा देखील विक्रम मोडला आहे.
Aug 23, 2024, 02:56 PM ISTवरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा
Varun Dhwan Does not Like Women : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
Aug 20, 2024, 01:40 PM IST'स्त्री 2' ची यशस्वी घोडदौड सुरुच! अजय देवगणच्या 'या' चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडणार
'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये कमाईच्या बाबतीत मोठा रेकॉर्ड केला आहे. 2024 मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा 'स्त्री 2' हा तिसरा चित्रपट ठरणार आहे.
Aug 18, 2024, 04:41 PM IST'Stree 2' नाही तर 'या' चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने घेतली सर्वात जास्त फी
अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या खूपच चर्चेत आहे. चाहते देखील तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, तिने 'Stree 2' पेक्षाही जास्त फी कोणत्या चित्रपटासाठी घेतली होती.
Aug 14, 2024, 04:46 PM ISTकपूर कुटुंबाची लेक होणार मोदींची सून! 'दिल रख ले…' रोमँटिक पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरकडून राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली?
Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship : कपूरची लेक मोदींची सून होणार आहे. कारण श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत फोटो शेअर त्यावर रोमँटिक गाणं लावून प्रेमाची कबुली दिलीय, अशी चर्चा रंगलीय.
Jun 19, 2024, 11:38 AM ISTश्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? सोशल मिडीया पोस्टमधून दिले संकेत
Shraddha Kapoor Marraige: श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
Feb 5, 2024, 02:36 PM ISTलाल झबला अन् क्यूट स्माईल! 36 वर्षांच्या 'या' स्टार बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Shraddha Kapoor Share Childhood Photo : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा एक बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर होतोय.
Jan 23, 2024, 09:42 PM ISTहास्यजत्रेतील ओंकार राऊतच्या गाण्यावर श्रद्धा कपूर फिदा.. म्हणते, अय्या किती गोड!
Onkar Raut sang a song for Shraddha Kapoor: हास्यजत्रेमधील अभिनेता ओंकार राऊत हा सध्या चर्चेत आलाय. कारण, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ओंकार आशिकी 2 या सिनेमातलं 'चाहू मैं या ना' हे गाणं गाताना दिसतोय. श्रद्धा कपूरसाठी त्याने हे गाणं गायलं.
Aug 14, 2023, 03:06 PM IST'आशिकी गर्ल'चं बॅकलेस फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल
या फोटोसाठी फोटोग्राफरच्या कलेचीही अनेकांनी दाद दिली आहे.
Oct 30, 2020, 07:58 PM IST
एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराला क्लीन चीट?
जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...
Sep 30, 2020, 07:18 PM IST... म्हणून अभिनेत्रीने केली स्वतःची ड्रग्स टेस्ट
सुशांत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील 'ड्रग्स प्रकरण' सध्या चांगलचं गाजत आहे.
Sep 27, 2020, 04:26 PM IST
Drugs Case : एनसीबीकडून सारा आणि श्रद्धाला विचारण्यात आले 'हे' प्रश्न
सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्स कनेक्शनचं वळण मिळालं आहे.
Sep 26, 2020, 11:02 PM IST
ड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीने मोठी कारवाई केलीय.
Sep 26, 2020, 10:57 PM ISTदीपिकाची तब्बल साडेपाच तास चौकशी, पुन्हा एनसीबी बोलावण्याची शक्यता
ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची आज चौकशी करण्यात आली.
Sep 26, 2020, 05:54 PM IST